Tulsidas Bhoite's banner
Tulsidas Bhoite's profile picture

Tulsidas Bhoite

@TulsidasBhoite47,193 subscribers

Journalist । Author २०२४ : भाजपा जिंकली! कशी? । @Muktpeeth Earlier #PudhariNews #AbpMajha #Zee24Taas #TV9 #MeeMarathi M 9833794961 [email protected]

Shorts

#मुंबई #पुणे एक्स्प्रेस वे आज मिसिंग लिंक उद्घाटन शेजारच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतून मंत्र्यांचे ताफे गेले. उलट दिशेने आरामात. सुसाट. तिथं वाहतूकच नाही. तीही रोखली आहे का? पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत वाहतूक कोंडी, प्रचंड उष्णता यामुळे गाड्या बंद पडू लागल्याचेही दिसत आहे.

39,727 görüntüleme

Videos

TulsidasBhoite's profile picture

मीरा-भाईंदर व्यापारी मोर्चा थाटात काढतात, आज तिथं #मराठी मोर्चा. अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यावर कारवाईची दडपशाही का? #मराठीचेगारदी असल्यासारखं वागणाऱ्या #सक्तीसरकार आणि आदेशानुसार वागणारे पोलीस यांची ही कारवाई कायदा सुव्यवस्थेसाठी असेल असं सांगितलं जाईल, तर मग व्यापारी मोर्चाआधी किती व्यापाऱ्यांवर कारवाई झाली? एवढाच #महाराष्ट्रधर्म आठवत असेल, तर त्या निशिकांत दुबेंविरोधात अद्याप कारवाई का नाही? मराठी संघटना, मराठीप्रेमी, मराठी वकील का नाही दुबेंविरोधात गावागावात गुन्हे दाखल करत? कायद्यानं धडा शिकवा! Muktpeeth मुक्तपीठ

Tulsidas Bhoite

15,187 görüntüleme • 1 yıl önce

Daha fazla içerik yok.