
Prof. Varsha Eknath Gaikwad
@VarshaEGaikwad • 468,962 subscribers
MP, Mumbai North Central, President - Mumbai Regional Congress Committee| 4-time Dharavi MLA | M. Sc (Maths), B.Ed | Teacher | Wife, Daughter & Dog Lover
Shorts
Videos

The BJP has been ruling in BMC now for almost 30 years, 25 years in alliance with Sena and in control via administrators for the years there were no BMC elections. It now has a majority in BMC. But it has been pretending as if it had no hand in what has gone wrong with the city. Mumbaikars have been facing a tough time these past few days while the city's administration and the Mahayuti government shirk responsibilities. Every road has been filled with water in Mumbai, people have been stranded, water has seeped into houses and roads have caved in. The Mayor and the माझी Mumbai, आपली BMC Commissioner had made tall claims of 100% Nullah Cleaning, the truth of which was exposed in the first rains itself. While the Mayor seemed more interested in making reels of herself, the Commissioner hasn't said anything of note. The BJP has only been mocking the senseless tragedies that have occured in the past few days. Instead online warriors have been unleashed by each of the responsible parties to defend the indefensible. This happens year after year and yes, the BJP is quite responsible for the 25 year mess in the BMC that it pretends wasn't its fault.
Prof. Varsha Eknath Gaikwad144,207 次观看 • 1 个月前

हिंगोलीत शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून गोळीबार... एकाचा मृत्यू, चार जण जखमी! दवाखान्यात डॉक्टरांवर हल्ले... रस्त्यावर खुलेआम 'भाई'गिरी... महाराष्ट्रात कायद्याचं राज्य संपलंय. सत्तेच्या बळावर गुंडगिरीला राजाश्रय मिळालाय. सत्ताधाऱ्यांच्या सावलीत गुन्हेगार निर्भय आणि सामान्य नागरिक मात्र भयभीत झाले आहेत. महायुतीने महाराष्ट्राला गुंडांच्या हवाली केलंय.
Prof. Varsha Eknath Gaikwad36,272 次观看 • 18 天前

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!
Prof. Varsha Eknath Gaikwad45,031 次观看 • 26 天前

Shinde Sena's Santosh Bangar is seen here directly telling a lady to vote for him. His supporter then looks inside the polling enclosure and points out the button to the lady. He and his supporters are openly using phones inside the booth. How can they call this a free and fair election? #VoteChori #Voting #PollingBooth #ShindeSena
Prof. Varsha Eknath Gaikwad271,841 次观看 • 8 个月前

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक'चं उद्घाटन तर इतक्या थाटामाटात झालं की प्रवाशांचा वेळ आणि संयम 'मिसिंग' झाला! इन्फ्रा मॅनच्या स्पर्धेत सर्वसामान्य जनता तासनतास आज ट्रॅफिकमध्ये अडकली. पण याचे दुःख मंत्र्यांना होणार नाही कारण त्यांचा पीआर महत्वाचे आहे. महायुती सरकारचा विकास हा आता सामान्य जनतेचा छळ ठरत आहे! त्यामुळे या मंत्र्यांचे मिरवून झाले असेल तर ट्रॅफिक आणि टोल मधून लवकर सुटका करावी! #MissingLink #MissingSensitivity
Prof. Varsha Eknath Gaikwad108,777 次观看 • 3 个月前

महापौर महोदया, विरोधकांनी रस्त्यावर उतरून काम करावं असं सांगण्यापूर्वी आपल्या समोर खड्ड्यात पडलेल्या त्या नागरिकाकडे एकदा पाहा. तो माणूस तुमच्या निष्क्रियतेच्या, भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात पडलेला आहे. हा अपघात नाही, तर तुमचा भ्रष्टाचार रंगेहाथ पकडला गेला आहे.
Prof. Varsha Eknath Gaikwad46,319 次观看 • 1 个月前

भाजपची 'इव्हेंटबाजी' आता थेट मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा घेत आहे! महिला आरक्षणाचे खोटे नरेटिव्ह पसरवण्यासाठी रस्ते अडवून सामान्यांना वेठीस धरणं हीच का तुमची संस्कृती? आज एका सामान्य मुंबईकर महिलेने भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इथून चालते व्हा म्हणत जो आरसा दाखवला, तीच खरी नारी शक्ती आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुंबईला वेठीस धरणं बंद करा! एकीकडे महिला सन्मानाचा आव आणायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच राजकीय आंदोलनासाठी नागरिकांचा रस्ता अडवायचा! भाजपच्या या ढोंगी राजकारणाला आज एका धाडसी मुंबईकर भगिनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नाहीत, ते फक्त ट्रॅफिक जॅम करू शकतात. चालते व्हा हा केवळ एका महिलेचा आवाज नसून, तो संपूर्ण मुंबईकरांचा संताप आहे!
Prof. Varsha Eknath Gaikwad68,238 次观看 • 3 个月前

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!
Prof. Varsha Eknath Gaikwad23,255 次观看 • 1 个月前

Another viral video. Same modus operandi - white envelope filled with cash wrapped in campaign flyer - this time in Mumbai by Mahayuti partner NCP Ajit Pawar's party! Will the State Election Commission even take cognizance of these incidents? Democracy being bought and sold. #VoteChori
Prof. Varsha Eknath Gaikwad86,879 次观看 • 6 个月前

This viral video is from Dombivali. Residents have been given money in envelopes along with the BJP flyer! With every step the BJP is trying to subvert democracy. This is the reason why their leaders are going on newschannels and confidently claiming they will get majority in corporation elections without a single vote being cast. #CashForVotes #BJP
Prof. Varsha Eknath Gaikwad82,494 次观看 • 6 个月前

Last minute bribing of voters in ward no. 3 by BJP! Mixers being openly distributed to voters this evening, just a few hours before voting begins. We have seen it all this election - stopping people from filing nominations, distributing cash, threatening candidates and voters and now this new tactic of free mixers being distributed. Is anyone in the Election Commission even listening? #VoteChori
Prof. Varsha Eknath Gaikwad60,685 次观看 • 6 个月前

देवाभाऊ, हा व्हिडीओ एकदा बघाच! हे आहेत तुमच्या मित्रपक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर! यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा खुलेआम अशाप्रकारे टक्केवारीची गणितं उघड झाली आहेत. हे बरोबर नाही.. याविरुद्ध 'झिरो टोलरन्स' धोरण अंगीकारा.. आणि या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती कठोर कारवाई करा.
Prof. Varsha Eknath Gaikwad15,073 次观看 • 1 个月前
1:57
Sensitive content
This media may contain sensitive content.

सत्ता आली की माज ही आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करताच काही खासदारांचा माज किती वाढला आहे, याचे उदाहरण म्हणजे पत्रकारांना धमकावण्याची भाषा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि प्रश्न विचारल्यावर आक्रमक होणे हे लोकप्रतिनिधींना शोभणारे वर्तन नाही. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेली अरेरावी आणि धमकीची भाषा अत्यंत निषेधार्ह आहे. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पत्रकारांनाच धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो लोकशाहीवरील हल्लाच मानावा लागेल. आरोपांच्या भोवऱ्यात अडकले की प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावायचे, ही प्रवृत्ती धोकादायक आहे. सत्ता ही जनसेवेसाठी असते, दडपशाहीसाठी नाही. पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शिंदे गटाच्या खासदारांचा हा सत्तेचा माज जनतेसमोर आला असून, लोकशाहीत अहंकाराला जागा नसते!
Prof. Varsha Eknath Gaikwad14,889 次观看 • 1 个月前

🛕 जैन मंदिर वहीं फिर से बनेगा! माझी Mumbai, आपली BMC के आयुक्त भूषण गगरानी से मेरी बातचीत हुई, जिन्होंने अब आश्वासन दिया है कि विले पार्ले में चैत्यालय फिर से वहीं बनाया जाएगा। आज जैन समाज के साथ विले पार्ले के जैन चैत्यालय पर तोड़क कार्यवाही के खिलाफ प्रदर्शन में हिस्सा लिया और साथ ही माझी Mumbai, आपली BMCWardKE के अधिकारियों से जवाबदेही मांगी। 🔴 जब स्ट्रक्चर इल्लीगल नहीं था, तो तोड़क कार्यवाही में इतनी जल्दबाजी क्यों की गई? 🔴मामले की कुछ ही घंटों में सुनवाई होनी थी, सुनवाई होने तक इंतेज़ार क्यों नहीं किया गया? इससे प्रतीत होता है कि चैत्यालय पर पूर्वनियोजित तरीके से कार्यवाही की गई। 🔴कार्यवाही के दौरान मंदिर में महिलाएं, बुजुर्ग, पुजारी इत्यादि मौजूद थे। उन्होंने मानवता के नाम पर सब को निकल जाने तक और मंदिर की मूर्तियों और धर्म ग्रंथों को बाहर ले जाने तक की मोहलत मांगी। ये मोहलत तक नहीं दी गई! महानगरपालिका इस तरह क्रूर क्यों थी? 🔴क्या किसी के दबाव में आकर या किसी प्रलोभन के चलते ये कार्यवाही की गई? यदि ऐसा है तो दोषी अधिकारियों पर तुरंत कार्यवाही होनी चाहिए और उन्हें निलंबित कर देना चाहिए। अल्पसंख्यकों के अधिकारों पर ये सीधा सीधा हमला है और देश की धर्मनिरपेक्षता पर प्रहार है। मेरी मांग है कि जैन समुदाय की इच्छानुसार उनका मंदिर उसी जगह पर सम्मानपूर्वक तरीके से वापस बनवाना चाहिए। ये मंदिर सिर्फ एक शिला नहीं, जैन समाज की संस्कृति का प्रतीक है। क्या महायुति सरकार के राज में जैन समाज को अपने धार्मिक स्थानों पर अधिकार नहीं है? इस बुलडोजर प्रेमी सरकार का निषेध! #JainTemple #Mumbai #JaiJinendra Jainism_jewells M.N.C.D.F North Central Mumbai Congress
Prof. Varsha Eknath Gaikwad104,308 次观看 • 1 年前

Mumbai Airport is becoming unaffordable for the common passenger. And Adani's greed is at the centre of it. 💢 Food, water and basic necessities are outrageously priced because airport retailers are forced to pay high rent PLUS a share of revenue to Adani 💢 This exploitative model did not exist earlier 💢 During recent flight chaos, stranded passengers were forced to pay massive parking charges with no information or assistance 💢 Even on normal days, parking fees are exorbitant, despite repeated public complaints 💢 On top of this, high User Development Fees charged by Adani is passed on by airlines to passengers through costlier tickets Every layer of airport travel is monetised. Every inconvenience is turned into profit. How is Adani being allowed to profiteer so brazenly at the cost of ordinary citizens? Is this infrastructure development or organised loot? #MumbaiAirport #Adani #PublicInterest #Aviation #CommonMan
Prof. Varsha Eknath Gaikwad59,037 次观看 • 7 个月前

SHOCKING! This is not a survey, this is state-sponsored exploitation. See this video. In Kamala Nagar, Dharavi, when families refused to give in to Adani Sarkar’s lies, they waited till the young were away at work — and then preyed on our elders. Old, frail senior citizens were coerced. Forced. Their thumbs literally pressed onto consent forms. One Adani surveyor is even caught on audio telling his colleague "haath pakadkar upar rakho" after which his colleague forcibly gets an old lady's thumb impression. Another family narrates how disabled members were harassed, and survey numbers slapped on their homes, without an ounce of consent. This is the REAL master plan: Scare. Manipulate. Evict. Clear out as many poor families as possible,ball to gift Mumbai’s heartland to one man: Modi’s best friend, Adani. I demand an IMMEDIATE HALT to this fraudulent ‘survey’. ✊🏾 Dharavi will not bow. ✊🏾 We stand with our elders. ✊🏾 We stand against Adani Sarkar. #ModaniHataoMumbaiBachao #Dharavi #PeopleVsAdaniSarkar #SeniorCitizens #StopTheFakeSurvey #Mumbai Mallikarjun Kharge Rahul Gandhi Pawan Khera 🇮🇳 Supriya Shrinate Raju Parulekar ParanjoyGuhaThakurta nikhil wagle
Prof. Varsha Eknath Gaikwad84,677 次观看 • 1 年前

मुंबईतील प्रभाग १८० मध्ये झालेल्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन केल्याने लाठीचार्ज! प्रभाग १८० च्या मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार आला. दोन ईव्हीएम मशीनचे सील तोडलेले होते आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अनिवार्य स्वाक्षरी देखील नव्हती. आम आदमी पार्टी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही यावर तीव्र आक्षेप घेत आंदोलनात भाग घेतला. याबाबत प्रश्न विचारले असता, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली, पण जबाबदारी मात्र झटकली.. इतकंच नाही तर मतमोजणी थांबवली नाही.यातून मतचोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत केली! काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ईव्हीएमचे सील तुटल्याचे मान्य करून मतमोजणी थांबवावी ही मागणी केली. ही बेकायदेशीर कृती सुधारण्याऐवजी, निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी बळाचा वापर केला,कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या लोकशाहीविरोधी सरकारच्या दबावाखाली काम करत, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, जे केवळ निवडणूक गैरप्रकारांविरुद्ध निषेध करत होते. निवडणूक अधिकाऱ्यांचे पक्षपाती वर्तन आता सर्वांसमोर आले आहे. ही उघडपणे केलेली मतचोरी आहे. प्रभाग १८० चा निकाल आम्हाला मान्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन का झाले आणि कोणतीही कारवाई का केली गेली नाही, याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले पाहिजे.
Prof. Varsha Eknath Gaikwad38,931 次观看 • 6 个月前

Potholes, BMC apathy take yet another life! Two days ago Arun Tiwari went to get petrol filled at around 10 pm. While returning home through the badly lit stretch near Mumbai University post office, he hit a pothole and lost his balance. Before he could steady himself, a BEST bus hit him from behind. Tiwari was taken to VN Desai hospital. He had already lost a lot of blood already. His family requested that he be given an oxygen cylinder and also asked for an ambulance to take him to Lilavati for further treatment. VN Desai hospital, a BMC hospital, didn't have an oxygen cylinder to spare. The family had to wait for an ambulance for more than half an hour. When he was eventually taken to Lilavati, they could not save him as he had lost most of the blood in his body. The entire stretch of road near Mumbai University from Vakola upto Kurla sees several accidents every week due to potholes. The maintenance of the stretch suffers while BMC and MMRDA continue to spar over whose jurisdiction it is. Meanwhile people keep dying. After Arun's death, it was left to locals to put gunny bags over the pothole as a temporary measures, none of the authorities were around. Arun Tiwari was a victim of systemic apathy. Potholes, a road without proper lighting, a BMC hospital that did not have an ambulance or oxygen cylinder on standby - at every step, Arun Tiwari was left to fend for himself with his dying breath. Arun Tiwari, Ramdhan Yadav, Soham Khatre...to this government they are mere statistics. I demand that the urban development minister Eknath Shinde - एकनाथ शिंदे step in and immediately fix this issue of handover of road maintenance between माझी Mumbai, आपली BMC and MMRDA so that the maintenance of SCLR, CST Road, Hans Bhugra road and other roads in the Kalina Vakola stretch is done regularly. The area should be lit up well. Arun Tiwari's family must get justice. #Pothole #Accident #Mumbai
Prof. Varsha Eknath Gaikwad30,509 次观看 • 5 个月前

This road in Girgaon which is just above the ongoing Metro 3 construction has collapsed. A BEST has got stuck in the mess. This is the second road collapse incident in South Mumbai this monsoon and it is only June yet! The contractor raj Sarkar has thoroughly ruined the city's infrastructure. Shame! #Girgaon #RoadCollapse #BEST #Mumbai #MumbaiRain
Prof. Varsha Eknath Gaikwad48,673 次观看 • 1 年前