
Vanchit Bahujan Aaghadi
@VBAforIndia • 58,329 subscribers
The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
Shorts
Videos

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA
Vanchit Bahujan Aaghadi16,827 Aufrufe • vor 1 Monat

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे, राज्यात दुखावटा असताना फटाके फोडणे, फुले उधळणे हे योग्य नाही, मी हे स्वीकारणार नाही. फुले उधळणे, फटाके लावणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीत बसत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण, फटाके हे वापरले तर तेथील सभा ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे रद्द केली जाईल. : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi28,590 Aufrufe • vor 6 Monaten

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू हृदयविकाराने झाला, असे म्हटले होते. फडणीवसांचे वक्तव पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे होते. आता स्पष्ट झाले की, सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या कोठडीत मारहाणीमुळे झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #JusticeForSomnathSuryawanshi #ThankYouBalasaheb
Vanchit Bahujan Aaghadi41,574 Aufrufe • vor 1 Jahr

व्हिडीओमध्ये रुग्णालयात दाखल दलित महिलेला परभणी पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभे राहून तिच्या डोक्यावर व हातावर लाठ्या मारल्या. तिला शौचालय वापरायचे आहे असे तिने म्हटल्यावर पोलिसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारले. तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून, तिच्या डोक्याला झालेल्या जखमांसाठी तिला सीटी स्कॅन करावे लागेल. हे एकमेव प्रकरण नाही! परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलिस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत! शेकडो!! हे लिहितांना आपले डोळे राग आणि अश्रूंनी भरून आले आहेत.
Vanchit Bahujan Aaghadi47,447 Aufrufe • vor 1 Jahr

मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाने त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राहुल जाधव या बौद्ध समाजाच्या व्यक्तीला मारहाण केली. ते गेल्या पंधरा वर्षापासून त्या ऑफिस मध्ये काम करत होते. पण जातीय द्वेष आणि पैशाची मस्ती यावरून एका बौद्ध समाजाच्या राहुल जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केली गेली. पीडितांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनुवादी, जातीय द्वेष बाळगून मारहाण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल. #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi18,354 Aufrufe • vor 6 Monaten

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai
Vanchit Bahujan Aaghadi16,083 Aufrufe • vor 5 Monaten

भाजपा समर्थक बिल्डर आरोपी सुशील रहेजासाठी पोलिसांची धावाधाव! मुंबई पोलिसांनी आज वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागर गवई, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी तसेच इतरांना भाजपा समर्थक आरोपी बिल्डर सुशील रहेजासाठी संध्याकाळी 7 वाजेनंतर विशेषता महिलांना अटक केली. हीच तत्परता पोलिसांनी अट्रोसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजाला अटक करतांना का दाखवली नाही ? कोणत्या कायद्यानुसार महिलांना संध्याकाळी 7 वाजेनंतर अटक करण्याची पद्धत आहे? याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे.
Vanchit Bahujan Aaghadi12,930 Aufrufe • vor 6 Monaten

भिमाकोरेगाव, शौर्य दिन बाईक रॅली...! #BhimaKoregaon #jaybhim
Vanchit Bahujan Aaghadi24,980 Aufrufe • vor 1 Jahr

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मनुस्मृती प्रतीकात्मक दहन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी भवन सिव्हील लाईन अकोला येथे प्रतीकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक उपस्थित होते. #मनुस्मृती_दहन_दिन #स्त्री_मुक्ती_दिवस #मनुस्मृति_दहन_दिवस
Vanchit Bahujan Aaghadi23,394 Aufrufe • vor 1 Jahr

RSS ने भारत का संविधान, तिरंगा और महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट की प्रति लेने से इंकार कर दिया। वंचित बहुजन आघाड़ी ने संविधान का सम्मान न करने वाले RSS को भारत का संविधान देना चाहती थी! वंचित बहुजन आघाड़ी ने भारतीय तिरंगे का सम्मान न करने वाले RSS को तिरंगा देना चाहती थी! बिना पंजीकरण वाले RSS को महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट की एक प्रति देना चाहती थी ताकि वह अपना पंजीकरण करा सके! लेकिन RSS ने भारत का संविधान, तिरंगा और महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट की प्रति लेने से इंकार कर दिया। इसके बजाय, औरंगाबाद के DCP ने इन्हें स्वीकार किया!। सुजात अंबेडकर ने भारत का तिरंगा दिया। अमित भुइगल ने भारत का संविधान दिया। शमीभा पाटिल ने महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट की प्रति दी। RSS - भारतीय संविधान, तिरंगा के और अपना पंजीकरण करने के खिलाफ हे। #जन_आक्रोश_मोर्चा #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi11,633 Aufrufe • vor 9 Monaten

क्या अब भी खुद को संविधानवादी कहने वाली पार्टियां एकजुट होकर ईवीएम के खिलाफ लड़ेंगी? कोर्ट ने चुनाव आयोग को नोटिस जारी कर कहा है कि चुनाव में 76 लाख मतदान कैसे बढ़ गया, ये लड़ाई अभी से नहीं, 2004 से कानूनी तौर पर ॲड. प्रकाश अंबेडकर लड़ रहे हैं. 17 मार्च 2024 को मुंबई में एक भाषण में वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश अंबेडकर ने लोकतंत्र में विश्वास रखने वालों और चुनावों को पारदर्शी बनाने के लिए ईवीएम के खिलाफ एकजुट होने की अपील की थी, आज पूरे देश में सभी राजनैतिक दल को ईवीएम के खिलाफ एकजुट होने की जरूरत है। #MaharashtraAssemblyElection2024 #MaharashtraElection2024 #EVM
Vanchit Bahujan Aaghadi15,587 Aufrufe • vor 1 Jahr

परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, SC ST कमिशन, मानवी हक्क आयोगाच्या रिपोर्टकडे लक्ष घालावे. परभणी SP आणि पोलीस महानिरीक्षक यांनी खरी माहिती सरकारला दिली का? याचा तपास करावा आणि योग्य कारवाई करावी. कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिलेला, लहान मुलींना मारहाण झाली असून, या घटनेची सरकारने पोलीसांकडून नाही तर इतर कमिटींकडून चौकशी करावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 करोड रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावी, ही आमची मागणी आहे #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi14,885 Aufrufe • vor 1 Jahr

आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात. जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा जाहीर निषेध आम्ही करतो!
Vanchit Bahujan Aaghadi18,022 Aufrufe • vor 2 Jahren