
Vikas Lawande
@VikasLawande1 • 25,425 subscribers
राम कृष्ण हरी | समाजकारणासाठी राजकारण | समन्वयक भागवत वारकरी महासंघ |
Videos

आज बारामतीत उपमुख्यमंत्री माननीय Sunetra Ajit Pawar वहिनी यांचा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानिमित्ताने झालेल्या जाहीर सभेत #NCP चे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे दोन सहकारी वहिनींचे भाषण चालू असताना किती सिरीयस आहेत हे आपण पाहू शकता. आपल्या नेत्याचे महत्वाचे भाषण चालू असताना आपण गप्पा आणि हास्यविनोद करणे कितपत योग्य असते ? हे Sunil Tatkare यांनी सांगावे. म्हणे मी दादांचा मित्र...
Vikas Lawande20,319 görüntüleme • 4 ay önce

हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. #वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून #भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक #कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत #वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील #घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या #देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी! #warkari
Vikas Lawande13,677 görüntüleme • 3 ay önce

..मी आज माझे जीवितास धोका असल्याबाबत पुणे पोलिसांकडे रीतसर पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police कृपया तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कारवाई करणार काय ? Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule CMO Maharashtra Narendra Modi Rahul Gandhi Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad Aaditya Thackeray Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar ABP माझा TV9 Marathi Maharashtra Congress BBC News Marathi Mumbai Tak @News18lokmat ZEE २४ तास SakalMedia Asim Sarode nikhil wagle Maharashtra Times Lokmat LoksattaLive Press Trust of India ANI PMO India
Vikas Lawande36,466 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.