ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊's banner
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊's profile picture

ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊

@wordsMahfil1,434 subscribers

Music lover | Poet | Shayari Unfiltered thoughts...

Shorts

लोणावळ्यातील भुशी डॅम आज ओव्हरफ्लो झाला आहे,म्हणजे येत्या रविवारी आहे मुंबईकर आणि पुणेकर यांची लोणावळ्यात तुफान झुंबड. आता मुंबई आणि पुण्यातील लोक लोणावळ्यात जाऊन २० रुपयाची मॅगी १५० रुपयाला,तर १५ रुपयांचा वडापाव ७५ रुपयाला,तर ५ रुपयांचे कणीस ५० रुपयाला खाऊन येणार. 😉

81,471 views

पुणे शहरातील जंगली महाराज रस्ता हा केवळ डांबराचा पट्टा नाही,तर दूरदृष्टी, दर्जेदार काम याचा जिवंत दस्तऐवज आहे.चार दशके उलटून गेली,ऋतू बदलले,पावसाच्या असंख्य सरी कोसळल्या,पण या रस्त्याच्या गुणवत्तेला तडा गेला नाही. प्रामाणिकपणे केलेले काम वर्षांच्या ओघातही तेज गमावत नाही.

47,268 views

बाकी सर्व ठीक आहे,पण एक प्रश्न आहे की, हाॅटेलचा मालक स्वतःच्या हाताने भाकरी कुस्करून ग्राहकांच्या जेवणाच्या ताटात देतो,त्या ताटातील जेवण ग्राहक जेवू कसे शकतात? स्वच्छतेच्या बाबतीत जरा जास्तच चौकस असलेल्या माझ्यासारख्या लोकांच्या तर अशा ताटातील जेवण घशाखाली उतरणार नाही.

42,043 views

व्हिडिओ बघून मनात एक प्रश्न आला की, व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंच्याऐवजी अमृता फडणवीस असत्या तर काय स्थिती असती. अमृता फडणवीसांना महाराष्ट्राची संस्कृती शिकवणारे पश्चिम महाराष्ट्रातील जातीयवादी गावठी लोक आता थोबाड शिवून आहेत, कारण व्हिडिओत त्यांच्या राजकीय मालकाची लेक आहे.

39,338 views

Videos

No more content to load