
Yashwant Killedar
@YKilledar • 8,084 subscribers
नगरसेवक: प्रभाग क्र. १९२ | गटनेताः बृहन्मुंबई महानगरपालिका | प्रभाग समिती अध्यक्षः जी उत्तर विभाग | उपशहर अध्यक्ष - मुंबई शहर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
Videos

लोकशाही वृत्तवाहिनीवर भावेश कावरेचा समाचार घेतला..भावेश कावरेची माफी! मांसाहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, असा रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर भावेश कावरेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकशाही वृत्तवाहिनीवर त्याचा समाचार घेतला आणि थेट प्रश्न विचारले. झालेल्या सर्व प्रकारावर त्याने माफी मागितली आहे. यापुढे अशी असंवैधनिक जाहिरात करण्याआधी विचार करावा असे बजावले. #Mansahar #BhaveshKaware #RealEastate #AaplaYashwant
Yashwant Killedar17,435 Aufrufe • vor 28 Tagen

मंत्री लोढांनी गुजरातमध्ये जाऊन हिंदी बोलावी: यशवंत किल्लेदार
Yashwant Killedar20,301 Aufrufe • vor 3 Monaten

वांद्रे येथील कारवाई योग्यच! #BandraEast #AaplaYashwant #mnsadhikrut #rajthackeray
Yashwant Killedar19,745 Aufrufe • vor 3 Monaten

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्याविषयी माझ्याकडून ओघात चुकीच्या पद्धतीने उल्लेख झाला. मी नेहमीच आंबेडकर घराण्याचा सन्मान केला आहे. आणि करत राहीन. माझ्याकडून झालेल्या ह्या उल्लेखाबद्दल मी भीम अनुयायांची तसेच सुजात आंबेडकर यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राजकारणात विरोध होत राहतील, पण मनांमध्ये दुरावा येऊ नये हाच माझा प्रयत्न राहिला आहे! Vanchit Bahujan Aaghadi #mnsadhikrut #shivsenaubt #maharashtra #rajthackeray #vanchitbahujanaghadi
Yashwant Killedar27,173 Aufrufe • vor 8 Monaten

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि माझे सहकारी मनसे नगरसेवक ह्यांच्या पाठींब्याने आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. #mnsadhikrut #RajThackeray #BMCElection #AaplaYashwant
Yashwant Killedar24,748 Aufrufe • vor 7 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar