
Yashwant Killedar
@YKilledar • 8,084 subscribers
नगरसेवक: प्रभाग क्र. १९२ | गटनेताः बृहन्मुंबई महानगरपालिका | प्रभाग समिती अध्यक्षः जी उत्तर विभाग | उपशहर अध्यक्ष - मुंबई शहर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
Videos

लोकशाही वृत्तवाहिनीवर भावेश कावरेचा समाचार घेतला..भावेश कावरेची माफी! मांसाहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, असा रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर भावेश कावरेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकशाही वृत्तवाहिनीवर त्याचा समाचार घेतला आणि थेट प्रश्न विचारले. झालेल्या सर्व प्रकारावर त्याने माफी मागितली आहे. यापुढे अशी असंवैधनिक जाहिरात करण्याआधी विचार करावा असे बजावले. #Mansahar #BhaveshKaware #RealEastate #AaplaYashwant
Yashwant Killedar17,435 просмотров • 28 дней назад

एकनाथ शिंदे राम मंदिराचा मुद्दा भरकटवत आहेत...इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही? : Yashwant Killedar
Yashwant Killedar22,148 просмотров • 2 месяцев назад

मंत्री लोढांनी गुजरातमध्ये जाऊन हिंदी बोलावी: यशवंत किल्लेदार
Yashwant Killedar20,301 просмотров • 3 месяцев назад

वांद्रे येथील कारवाई योग्यच! #BandraEast #AaplaYashwant #mnsadhikrut #rajthackeray
Yashwant Killedar19,745 просмотров • 3 месяцев назад

सिद्धिविनायक मंदिराला ५०० कोटींची गरज काय? #mnsadhikrut #maharashtra #rajthackeray #aaplayashwant #siddhivinayakmandir
Yashwant Killedar19,213 просмотров • 4 месяцев назад

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्याविषयी माझ्याकडून ओघात चुकीच्या पद्धतीने उल्लेख झाला. मी नेहमीच आंबेडकर घराण्याचा सन्मान केला आहे. आणि करत राहीन. माझ्याकडून झालेल्या ह्या उल्लेखाबद्दल मी भीम अनुयायांची तसेच सुजात आंबेडकर यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राजकारणात विरोध होत राहतील, पण मनांमध्ये दुरावा येऊ नये हाच माझा प्रयत्न राहिला आहे! Vanchit Bahujan Aaghadi #mnsadhikrut #shivsenaubt #maharashtra #rajthackeray #vanchitbahujanaghadi
Yashwant Killedar27,173 просмотров • 8 месяцев назад

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि माझे सहकारी मनसे नगरसेवक ह्यांच्या पाठींब्याने आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. #mnsadhikrut #RajThackeray #BMCElection #AaplaYashwant
Yashwant Killedar24,748 просмотров • 7 месяцев назад

बोलभिडू या YouTube चॅनलने माझ्या कारकिर्दीचा आढावा घेतला. खूप खूप धन्यवाद! #bolbhidu #bmcelection2026 #mnsadhikrut
Yashwant Killedar11,728 просмотров • 7 месяцев назад
Больше нет контента для загрузки