
ZEE २४ तास
@zee24taasnews • 839,689 subscribers
A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjATikD Download App - https://t.co/hIu78Bmgg4 LIVE TV : https://t.co/9LYPZQGD48
Shorts
Videos

Jalgaon | ग्रामसभेत 'प्रश्न' महागात पडला? तरुणाला सरपंचांकडून मारहाण | Zee24Taas जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका,जारगाव ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् तरुणाला मारहाण? सरपंचांचा व्हिडिओ व्हायरल ग्रामसभेत ‘प्रश्न’ महागात पडला? तरुणाला मारहाण केल्याचा सरपंचांवर आरोप ग्रामसभेतच हातापायी! जारगावच्या सरपंचांवर तरुणाला मारहाणीचा आरोप प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर हात उचलला? जारगाव ग्रामसभेतील व्हिडिओने खळबळ #jalgaon #crime #zee24taas
ZEE २४ तास133,720 Aufrufe • vor 2 Tagen

khavdya dongar case: संगीता चांदगुडे पाय घसरून पडल्या की...? नव्या व्हिडिओमुळं खळबळ
ZEE २४ तास110,304 Aufrufe • vor 1 Monat

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशाविरोधात 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी ४ वाजता अंधेरी पूर्व येथील RPF कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीने दिली आहे. #Andheri #MumbaiNews #Marathi #MarathiLanguage #Zee24Taas
ZEE २४ तास166,918 Aufrufe • vor 2 Monaten

गळ्यात कोंबडीच्या पायांची माळ घालून केला पालिकेचा निषेध! कारण अतिशय इंटरेस्टिंग #Ambarnath #Palika
ZEE २४ तास57,202 Aufrufe • vor 3 Monaten