ZEE २४ तास's banner
ZEE २४ तास's profile picture

ZEE २४ तास

@zee24taasnews • 839,695 subscribers

A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjATikD Download App - https://t.co/hIu78Bmgg4 LIVE TV : https://t.co/9LYPZQGD48

Shorts

Viral Food Video | क्रिम पाव खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच | Zee24Taas #CreamPav #FoodSafety #FoodNews #ViralVideo #Bakery #FoodAlert #MumbaiNews

Viral Food Video | क्रिम पाव खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच | Zee24Taas #CreamPav #FoodSafety #FoodNews #ViralVideo #Bakery #FoodAlert #MumbaiNews

110,434 просмотров

Viral Video | आईच्या रणवाद्यांच्या निनादात चिमुकल्याला झोप अनावर; VIDEO मन जिंकेल | Zee24Taas #ViralVideo #CuteBaby #BabyVideo #BabySleeping #MotherLove

Viral Video | आईच्या रणवाद्यांच्या निनादात चिमुकल्याला झोप अनावर; VIDEO मन जिंकेल | Zee24Taas #ViralVideo #CuteBaby #BabyVideo #BabySleeping #MotherLove

50,802 просмотров

Maratha Women Protest | धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा महिला आंदोलकांचा कबड्डीचा डाव; आंदोलनस्थळी अनोखा उत्साह | Zee24Taas #marathawomen #marathaprotest #dhulesolapurhighway #marathaandolan #marathareservation

19,416 просмотров

Raj Thackeray | स्वतः कार चालवत आले राज ठाकरे दादांच्या अंत्यदर्शनाला | Zee24Taas #RajThackeray #ajitpawardeath #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #Mumbaimayor #mahapalikaelection #AjitPawar #AjitPawarNews #MaharashtraPolitics

17,416 просмотров

Maharashtra Budget 2023 | महिलांना ST प्रवासात 50 टक्के सूट! देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे #devendrafadnavis #marathinews #maharashtrabudget

Maharashtra Budget 2023 | महिलांना ST प्रवासात 50 टक्के सूट! देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे #devendrafadnavis #marathinews #maharashtrabudget

53,391 просмотров

Videos

zee24taasnews's profile picture

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशाविरोधात 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी ४ वाजता अंधेरी पूर्व येथील RPF कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीने दिली आहे. #Andheri #MumbaiNews #Marathi #MarathiLanguage #Zee24Taas

ZEE २४ तास

166,918 просмотров • 2 месяцев назад