#पुणे

#पुणे पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली. नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे #Pune #Punenews
Brijmohan Patil83,791 Aufrufe • vor 2 Tagen

#पुणे नर्हे येथे भूमकर पुलावर मोठा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तीन एकमेकांना धडकले. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती असून, एक ड्रायव्हर गाडीत अडकला आहे. चार पाच दिवसांपूर्वी दरी पूल येथे भयानक अपघात झाला होता, आता भूमकर पुलावर झाला #Pune
Brijmohan Patil42,401 Aufrufe • vor 8 Tagen

#पुणे | संतोष पंडित यांच्या बेकायदेशीर अटक प्रकरणात भाजप विरोधात पुणेकर एकवटले! भाजपच्या शासनकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे "संतोष पंडित" अटक होतात आणि मराठी विरोधात भूमिका घेणाऱ्या "हाजी अराफत" चा सन्मान होतो ! भाजपचं हिंदुत्व मराठी लोकांच्या विरोधात का आहे ?
Manse Speaks85,819 Aufrufe • vor 21 Tagen

#पुणे के पास #लोहागढ़_किले में तस्वीरें लेते समय गिरने से #महाराष्ट्र के एक जाने-माने बिजनेसमैन के बेटे #केतन_अग्रवाल की #मौत का मामला अब एक गंभीर मोड़ पर आ गया है। पुलिस का कहना है कि कथित तौर पर उसकी #मंगेतर और उसके #प्रेमी में उसे घाटी में #धकेल_दिया था। #love #mystery #fiancèe #dead #pune
HinduNation__306,740 Aufrufe • vor 3 Monaten

स्टेजवर नाचणाऱ्या बाया जाऊद्या, पाठीमागे पोस्टरवर नेत्यांचे फोटो बघा फक्त. 🫣💃🏻 गडावर ८ वर्षाच्या पोरींन शॉर्ट घातली म्हणून पूर्ण कुटुंबाला मारणारे so called धर्मरक्षक कुठ गेले आता? हिंदू सणात बाया अशा नाचवल्यावर धर्म, संस्कृतीला डाग लागत नाहीत का? 😑 #मुंबई #पुणे #दहीहंडी
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻💻30,725 Aufrufe • vor 19 Tagen

‘प्लाझ्मा’, ‘प्रेशर मीड’ आणि ‘लेझर लाईट’ला बंदीच हवी; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करुयात ! माध्यम संवाद | पुणे #पुणे #गणेशोत्सव #Pune #Ganeshotsav Narendra Modi PMO India Amit Shah Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol36,070 Aufrufe • vor 29 Tagen


