#येवला

#येवला झुंडीने साडे तीन तास मातंग समाजाच्या प्रसाद खैरनार या दलित तरुणाला अमानवीय मारहाण करण्यात आली. मैत्रिणीने कॉल करून मला हाताला लागलंय खाऊ गल्लीत ये म्हणून बोलवले आणि तिथून त्याचे गुंडानी अपहरण करून कोंडून जबर मारहाण केली, त्याचा व्हिडीओ काढला, मोबाईल हिसकवून नेला, त्याच्या कुटुंबाने धाव घेतली तर त्यांना सुद्धा मारहाण दलित महिलेला सुद्धा मारहाण केली. ऍट्रॉसिटी ऍक्ट, 354 चे कलम येवला पोलिसांनी लावलेले नाही. अध्याप एकही आरोपी अटक नाही गृहमंत्री Devendra Fadnavis यांनी या घटनेची दखल घ्यावी. तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे, यात ऍट्रॉसिटी ऍक्ट 354 चा कलम वाढले पाहिजे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, पीडित मुलगा भयभीत झाला असून त्याची जगण्याची उमेद संपलेली आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, पीडिताला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे. नाशिक शहर पोलीस - Nashik City Police पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या पीडित कुटुंबाची भेट घ्यावी. स्थानिक पोलीस कोणत्या नेत्यांच्या दबावाखाली आहे याची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे. आरोपी तात्काळ अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल अशा इशारा देत आहे. #JusticeForPrasadKhairnar पीडित : 7057379575 सुनील खैरनार
Deepak Kedar105,988 views • 2 years ago

...आणि अखेर शेवटच्या बॉलवर बाँड्रीबाहेर लगावलेला हा🏏सिक्सर! #येवला
Rohit Pawar84,174 views • 3 years ago
No more content to load