#जंतरमंतर_नागपूर

देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस काल रात्री😢 पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात निषेध #जंतरमंतर_नागपूर
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास56,472 Aufrufe • vor 1 Monat
Keine weiteren Inhalte verfügbar