#सिंधुदुर्ग

#सिंधुदुर्ग | जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी बसस्थानकाची दुर्दशा झालेली आहे. येथील स्थानिक आमदार दीपक केसरकर सत्ताधारी शिंदे गटाचे आहेत तर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सत्ताधारी भाजपचे आहेत. आता या दोघांनाही कोणी जाब विचारला तर हे हिंदू-मुस्लिम राजकारण करून जनतेची तोंड बंद करणार.
राष्ट्रभाषा | National Language11,646 просмотров • 1 месяц назад
Больше нет контента для загрузки
