#aashadhiekadashi

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।। देवशयनी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज पंढरपूर येथे हरिनामाच्या गजरात पत्नी अमृता व वारकरी बंधू भगिनींसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला... यावेळी आमची कन्या दिवीजा ही देखील उपस्थित होती. #Maharashtra #AashadhiEkadashi #Pandharpur
Devendra Fadnavis125,287 次观看 • 1 年前
没有更多内容可加载
