#jayshreeram

रामजन्मभूमी #अयोध्या नगरीतील रामलल्लाच्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने प्रभू श्रीरामाची महाआरती संपन्न झाली. यावेळी 'जय श्रीराम'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला. #JayShreeram #Ayodhya
Eknath Shinde - एकनाथ शिंदे74,184 views • 3 years ago
No more content to load

