#mpsc

Years of hard work for #MPSC, yet today we sit on the streets just to be heard.Instead of rage,we chose Satyagraha.We’ve shared our journey at Grateful to Indian Youth Congress for standing with us on the ground.Hope Rahul Gandhi & all of you join our voice. #MPSCStudents
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य287,814 views • 5 days ago

देशाच्या शिक्षणमंत्र्यांची ज्यांनी विकेट घेतली ते विद्यार्थी नेता अभिजित दिपके हे #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी आज संध्याकाळी येत आहेत. Abhijeet Dipke #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे #आता_माघार_नाही
Rohit Pawar137,493 views • 4 days ago

पुण्यातील नवी पेठेत राहणारा ५ वीतील गोपी राहुल शिंदे गेल्या ५ दिवसांपासून #MPSC विद्यार्थी सत्याग्रहामध्ये रोज हजेरी लावतोय. या वयात मुलं खेळण्यात मग्न असतात, पण गोपीने मात्र आत्ताच त्याचं 'ध्येय' निश्चित केलंय. पण त्याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याच्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर देशाच्या आणि स्वतःच्या 'भविष्याची काळजी' स्पष्ट जाणवली. या चिमुकल्याची ही संवेदनशीलता जितकी कौतुकास्पद आहे, तितकीच ती या व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे आणि सत्याग्रहाची देखील ताकद हीच असते...! #MPSCProtest #MPSCStudentSatyagraha #MPSCPuneProtest #MPSCStudentsProtest
Rohit Pawar22,553 views • 2 days ago

आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे, असा विश्वास यावेळी दिला. Devendra Fadnavis #MPSC #Pune
Nitesh Rane30,690 views • 4 days ago

आज पुणे शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी शासन संवेदनशीलतेने विचार करत आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांना दिला. Devendra Fadnavis #MPSC #Pune
Nitesh Rane13,591 views • 4 days ago

Maharashtra PAPER-LEAK Service Commission चे "तो मी नव्हेच " म्हणणारे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सध्या अटकेत असलेल्या #MPSC च्या तीन पेपरफोड्यांचे अधिकृत प्रशासकीय प्रमुख श्री. महेंद्र हरपाळकर व सर्व बेजबाबदार, निष्कामी सदस्य 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या. अन्यथा...... Devendra Fadnavis @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Vivek Bhimanwar, IAS Rahul Gandhi Sharad Pawar Nana Patole Harshwardhan Sapkal Supriya Sule Vijay Wadettiwar Dr. Vishwajeet Kadam Satej (Bunty) D. Patil Aaditya Thackeray TV9 Marathi ABP माझा ZEE २४ तास SaamTV News News18 Marathi SakalMedia LoksattaLive Lokmat Maharashtra Times AajTak Mumbai Tak Pudhari News Lokshahi Marathi Bol Bhidu Rahul Kulkarni Omkar Wable Sahil Joshi Devesh Gondane Prashant Waghaye
Baliram Doley - बळीराम डोळे16,049 views • 10 days ago

रात्रंदिवस अभ्यासात रक्त आटवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयावर आवाज उठवला, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं तर त्याला काही सत्ताधारी नौटंकी म्हणतायेत… पण अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा.. यातून त्यांची बौद्धीक पातळी वाढण्यास थोडी मदत झाली तर चांगलंच आहे..! #MPSC #पेपरफुटी
Rohit Pawar21,021 views • 1 month ago


