#मनसे

"रिक्षा चलाई तो फोड देंगे" अशी धमकी देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला #मनसे चा चोप ! राज्य शासन या मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई का करत नाहीये ? परप्रांतीय रिक्षाचालक खुलेआम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर मुंबई पोलीस Mumbai Police पोलिस कारवाई का करत नाहीये ?
Manse Speaks82,182 просмотров • 10 дней назад

मुंबई पालिकेकडून पांढऱ्या पट्ट्यावर कारवाई होत असताना देखील जैन समाजातील काही उपद्रवी लोकांकडून खोडशाळपणा सुरूच आहे. गिरगावातील मंगलवाडी परिसरात आज सकाळी पांढरे पट्टे आखण्यात आल्याने गिरगावकर संघटना आणि #मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी पट्ट्या आखणाऱ्यांना याबाबत जाब विचारला. माझी Mumbai, आपली BMC
राष्ट्रभाषा | National Language39,908 просмотров • 2 месяцев назад

बोरीवलीतील रिलायन्स मॉल मध्ये काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना हिंदीत बोलण्याची जबरदस्ती; कर्मचारी: हिंदीत बोला. ग्राहक: तुम्ही हिंदीत बोला मी मात्र मराठीतच बोलणार. कर्मचारी: इथे मराठी चालत नाही, हिंदीतच बोलावे लागेल. घटनेची माहिती मिळताच #मनसे ने घटनास्थळी जाऊन दणका दिला!
Manse Speaks42,528 просмотров • 4 месяцев назад

भैय्या हा वॉचमन असो किंवा डॉक्टर असो उर्मटपणा आणि फाजीलपणा त्याच्यात ठासून भरलेला असतो. #मराठी महिलेच्या अंगावर हात टाकणाऱ्या परप्रांतीय डॉक्टरला #मनसे चा दणका ! या डॉक्टरची कसून चौकशी झाली पाहिजे, इथे इतर महिलांवर अत्याचार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलीस Mumbai Police
राष्ट्रभाषा | National Language30,948 просмотров • 3 месяцев назад

Reset Restart Refocus 🔥🚂🚩 Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) #मनसे #राजसाहेब
Tejas41,076 просмотров • 1 год назад

चारकोप विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या तपासताना यादीमध्ये मराठी भाषा डावलून गुजराती, तमिळ, ओडिया भाषा आढळून आल्या. #मनसे चे विभाग अध्यक्ष श्री. दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या तोंडावर याद्या फेकत #मराठी भाषा समावेशाची मागणी केली. Dinesh Anant Salvi MNS Social | मनसे सोशल
राष्ट्रभाषा | National Language10,221 просмотров • 9 месяцев назад
