#महाराष्ट्रदिन

“मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे” - राज ठाकरे पैंजेवर सांगतो, आव आणून बोलायचं ठरवलं तरी इतकं थेट आणि स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातला कोणताही नेता जाहीर भाषणात करणार नाही. यासाठी महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम लागतं. #महाराष्ट्रदिन
Ganesha | गणेशा10,939 次观看 • 5 个月前
没有更多内容可加载


