#शिवसेना

PoulAyodhya's profile picture

मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो #शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. टीप : एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेलच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेल.🙏😊 Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Ambadas Danve Dr.Jitendra Awhad Maharashtra State Commission for Women CMO Maharashtra Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Kedar Dighe Rajan Vichare - राजन विचारे Rupali Chakankar

Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.

183,750 次观看 • 3 年前

AGSawant's profile picture

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 次观看 • 8 个月前