#श्रीराम

आगरा के #मुस्लिम बाहुल्य इलाक़े शाहगंज में हिन्दू परिवारों पर हमला स्थानीय लोगो का आरोप घरों पर #श्रीराम का झंडा लगाने के चलते #मुसलमानों ने लगाई आग घरों के बाहर खड़ी करीब 1 दर्जन गाड़ियों समेत 30 स्थानों पर लगाई आग #हिन्दू परिवार को भी मारने की कोशिश POLICE COMMISSIONERATE AGRA UP POLICE
Sudarshan उत्तर प्रदेश290,091 次观看 • 2 年前

सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. #छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती! #Shivray #ShreeRam
Rohit Pawar171,319 次观看 • 2 年前
没有更多内容可加载



