Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ठाकरे 🔥🔥🔥🔥

391,506 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля prashant
prashant1 год назад

तो सांविधानिक पदाचा अपमान आहे उप मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो बसून राहण हा बेशरम पणा आहे

Фото профиля Shekhar
Shekhar1 год назад

उपमुख्यमंत्री हे राज्य सरकारचे सदस्य असतात आणि सामान्यतः त्यांच्या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे कार्यकारी अधिकारी असतात. हे एक संवैधानिक कार्यालय नसल्याने, त्यात क्वचितच कोणतेही विशिष्ट अधिकार असतात.

Фото профиля Solar Heavy
Solar Heavy1 год назад

- Promises

Фото профиля धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणे1 год назад

उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक पद आहे.. मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे हे अदित्य ठाकरे आणि शिवसेनीकांना सुद्धा माहित आहे.. आर्धा उपमुख्यमंत्री

Фото профиля Bharatvasi🇮🇳
Bharatvasi🇮🇳1 год назад

संस्कार माजोरी असले की लेकरू फालतू माजोरी निघत त्याच ज्वलंत उदाहरण आहे हे...

Фото профиля prashant purohit
prashant purohit1 год назад

शेखर तेवढ्या अभिमानाने पोस्ट करतोयस. काय मिळवलं ते आदित्यने असं करून? तुझ्या पोस्ट खाली बघितलं तर सगळ्यांनी त्याला शिव्याच दिले आहेत. तुमची सगळ्यांबरोबरची वर्तवणूकच तुम्हाला लहान किंवा मोठा ठरवत असते. उगाच तू काँग्रेस विचारसरणीचा आहेस एवढ्यावरूनच चुकीच्या गोष्टींचा कौतुक करू नकोस

Фото профиля Shekhar
Shekhar1 год назад

पूर्ण माहिती घ्या आधी आधी काय झालं जाणून घ्या news मधून मग ठरवा कोण लहान कोण मोठं

Фото профиля Punita Toraskar
Punita Toraskar1 год назад

Chomu . The respect is for the chair not the person

Фото профиля नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य1 год назад

कोलला का दाढीला 🤣🤣

Фото профиля Shekhar
Shekhar1 год назад

Jorat..........

Фото профиля justsay
justsay1 год назад

😂😂😂 घे चढवून लोमट्या आणि हे दुसऱ्यांना भक्त बोलतात 😂😂😂 पेंग्विन चा हा घमंड लवकरच निघणार आहे...

Похожие видео