Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

108 किल्ल्यांची माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी 🙏🙏🙏

23,524 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

R.R.Mhatre profil fotoğrafı
R.R.Mhatre1 yıl önce

हा जो पराक्रम केलेला आहे, ती अलिबागची १० वर्षाची शार्विका म्हात्रे हिने केलेला आहे !!!

Saatvika profil fotoğrafı
Saatvika1 yıl önce

जय भवानी 🙏🏻 जय शिवराय 🚩

|| 🌾🌾शेतकरी राजा 🌾🌾|| profil fotoğrafı
|| 🌾🌾शेतकरी राजा 🌾🌾||1 yıl önce

जय शिवराय 🚩🚩🚩

Akshay Patil profil fotoğrafı
Akshay Patil1 yıl önce

🙏🏻🙏🏻🚩🚩

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य profil fotoğrafı
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य1 yıl önce

जय शिवराय 🙏🙏

मायभूमी महाराष्ट्र! profil fotoğrafı
मायभूमी महाराष्ट्र!1 yıl önce

अप्रतिम...

Dipti Pokharankar profil fotoğrafı
Dipti Pokharankar1 yıl önce

खूप सुंदर. अप्रतिम.. छान.. सलाम 🚩🚩

Pratik Kawalgikar profil fotoğrafı
Pratik Kawalgikar1 yıl önce

@sanved29

The Investor🇮🇳 profil fotoğrafı
The Investor🇮🇳1 yıl önce

❤️❤️

Nikhil Dethe profil fotoğrafı
Nikhil Dethe1 yıl önce

महाराजांची मूर्ती कूठे मिळेल सारखी?

Benzer Videolar

काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष... कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.

CMO Maharashtra

100,217 görüntüleme • 2 yıl önce