Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
“छत्रपती शिवाजी महाराज” 🙏🙏🙏 #MumbaiIndians
185,343 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

"प्रत्येकाने त्याला हवा तसा राजा मिरवला" अगदी बरोबर.

"The Healing" OUT NOW!

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥ साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥ “प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववंदिता॥ साहसूनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय..🧡🚩🚩

पहिल्यांदा काहीतरी छान काम केलं आहे ह्या हँडल ने. कधीतरी इथल्या स्थानिक माणसाला आपलंसं वाटेल अस ट्विट करा यार. Lifelong MI फॅन

Warra reach for you milking like for chhatrapati shivaji maharaj

🚩 मुंबईतल्या मराठी भाषिकांच मन जिंकणारं "मुंबई इंडियन्स चं एक्स खातं" 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती

मागच्या दोन वर्षापासून पाहिलं लाईक केलं आहे, मुंबई इंडियन्स च्या पोस्टला

Ya mule tr amhi MI che Samarthak aahot

जय शिवराय 🙏🚩

हा सुदामे एवढ तोंड का हलवतो बोलताना चांगल्या वीडियो ची वाट लावतो

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 #MumbaiIndians
