正在加载视频...
视频加载失败
After showcasing Maharashtra's strong performance and securing record investments at WEF 2025, it feels like coming home with a renewed sense of purpose! जागतिक आर्थिक परिषद 2025 मधील महाराष्ट्राच्या शक्तिशाली प्रदर्शनाने आणि विक्रमी गुंतवणुकीने जागतिक स्तरावर ठसा उमटवल्यानंतर, महाराष्ट्रात परतताना... (Davos, Switzerland | 23-01-2025) #WEF25 #MahaNo1AtDavos #UnstoppableMaharashtra
11 条评论

गुजराती जुमलेबाज ..😛😛1 年前
पैसे संपले का....?

Oasisoutlet1 年前
🤣 This unique and funny 2025 wall calendar is sure to make you laugh and feel seen as you navigate the ups and downs of life.

Nikhil Parkar1 年前
विकासाचे दुसरे नाव देवेंद्रजी

Nazir shaikh1 年前
❤❤❤❤🎉👍

Jadhav Omkar1 年前
Good😍😍😍😍😍

Yash Yaikar1 年前
महाराष्ट्राचा विकासाचा आलेख उंचावत असल्याचं पाहून खूप आनंद होतोय. अशाच प्रगतीसाठी शुभेच्छा!जागतिक आर्थिक मंचावर महाराष्ट्राचं नेतृत्व अप्रतिम ठरलं. तुमचा अभिमान वाटतो!

Nivedita purohit1 年前
कार्यतत्पर investment man 🫡

शिवा पुरुषोत्तम साठे1 年前
दमदार नेतृत्व देवा भाऊ

Mayur Kamat1 年前
आमचा नेता आमचा विश्वास

Mega Vashikar1 年前
आमचा नेता आमचा विश्वास

Yogesh Rathhe1 年前
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करत नव्या गुंतवणुकीसाठी उधाण आणले आहे. हे बदलाचे खरे नेतृत्व आहे!"
