正在加载视频...

视频加载失败

190,372 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of a MoU between the Film and Television Institute of India (FTII), Pune and the Maharashtra Film, Stage & Cultural Development Corporation Limited (MFSCDC), Mumbai. The aim of this collaboration is to empower youth with quality training in film, media, and entertainment and opening doors to new professional opportunities and creative careers. Minister Adv Ashish Shelar, FTII President and actor R. Madhavan and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (FTII), पुणे आणि 'महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ' (MFSCDC), मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. चित्रपट, माध्यम व मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, FTII चे अध्यक्ष आणि अभिनेते आर. माधवन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ranganathan Madhavan FTII Film City Mumbai #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

43,807 次观看 • 1 年前