正在加载视频...

视频加载失败

Any disrespect towards Chhatrapati Shivaji Maharaj will not be tolerated! Question to the opposition... Will you condemn what is written about Chhatrapati Shivaji Maharaj in Pandit Jawaharlal Nehru's book 'The Discovery of India'? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन केला जाणार नाही! पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 'द डिस्कव्हरी ऑफ...

18,930 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Saatvika 的头像
Saatvika1 年前

पंत सोलापूरकर आणि कोरटकर ला काय केलात? त्या होशियारी आणि सुधांशू त्रिवेदी नी महाराजांचा अपमान केला तेव्हा मुग का गिळून बसलेलात? भाजपा नेहमीच महाराजांचा द्वेष करते आणि सोयीनुसार त्यांच्या नववहे भांडवल करते #छत्रपती_द्वेषी_भाजपा

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे 的头像
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे1 年前

बरं बरं

Nikhil Parkar 的头像
Nikhil Parkar1 年前

महाराष्ट्रातील चाणक्य नेते देवेंद्रजी

Bhaiyyasaheb Kandake 的头像
Bhaiyyasaheb Kandake1 年前

I have read this book. Nehru praised King Shivaji in the book. Can you please tell the page number where you think you have any problems?

Nivedita purohit 的头像
Nivedita purohit1 年前

मावळा देवेंद्रजी 🔥🔥🔥🔥🔥

Prashant Bhosale 的头像
Prashant Bhosale1 年前

गावगप्पा कितीही मारल्या तरी कोरटकर मोक्काट आणि सोलापूरकरला पोलीस संरक्षण त्यात सोलापूरकरला भाजपशासित पुण्यातील समितीवर नेमणूक इतकी बक्षीशी दिली आहे गप्पा मारायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत साहेब तुमचे

Aakash tiwari 的头像
Aakash tiwari1 年前

Legend

सुमन 的头像
सुमन1 年前

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

krupa patil 的头像
krupa patil1 年前

आमचा नेता आमचा अभिमान

Aakash 的头像
Aakash1 年前

Abhinandan

相关视频