Загрузка видео...
Не удалось загрузить видео
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting on Maharashtra’s flagship infrastructure projects. Key MSRDC Projects Reviewed: ✅ Shaktipeeth Highway ✅ Multi-Modal Corridor (MMC) ✅ Jalna-Nanded Expressway ✅ Pune Ring Road (West) ✅ Pune Ring Road (East) ✅ Pune Ring Road (East Extension) ✅ Vadhavan–Igatpuri Expressway Major Projects in Vidarbha:... show more
41,221 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी 'राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पां'संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. यावेळी खालील प्रकल्पांच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला : राज्यातील रस्ते प्रकल्प ✅नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग ✅विरार – अलिबाग कॉरिडॉर ✅जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग ✅पुणे रिंग रोड पश्चिम ✅पुणे रिंग रोड पूर्व ✅पुणे रिंग रोड पूर्व विस्तारीकरण ✅भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग ✅नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग ✅नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग ✅नवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॉरिडॉर ✅वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग रेल्वे प्रकल्प: ✅वर्धा - नांदेड ✅वडसा– गडचिरोली विमानतळ विकास प्रकल्प: ✅कोल्हापूर विमानतळ ✅कराड विमानतळ ✅अकोला विमानतळ ✅गडचिरोली विमानतळ ✅छत्रपती संभाजीनगर विमानतळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले की, प्रकल्प रखडू नयेत यासाठी भूसंपादनाचे काम मिशन मोडवर आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दिलेली टाईमलाईन तंतोतंत पाळावी, अन्यथा प्रकल्प खर्चात मोठी वाढ होते आणि जनतेला अपेक्षित सेवा वेळेवर मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा ‘गतीशक्ती’ पोर्टलवर रन करून तयार करावा, जेणेकरून वन जमिनीवरचा परिणाम कमी करता येईल. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ₹12 हजार कोटी निधीची तरतूद वित्त विभागाने करावी. विरार–अलिबाग कॉरिडोरमध्ये मोरबे ते कारंजा टप्प्याकरता वन परवानग्या व प्रशासकीय प्रक्रियेला एकत्रित गती देण्यात यावी. वाढवण–इगतपुरी महामार्गासाठी ‘सागरमाला’ योजनेत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले, तर जालना–नांदेड मार्गाचे सेलू येथील भूसंपादन 15 दिवसांत पूर्ण करावे. भंडारा–गडचिरोली, नागपूर–गोंदिया, नागपूर–चंद्रपूर हे प्रकल्प तातडीने ‘गतीशक्ती’ पोर्टलवर टाकून अंतिम आराखडा मंजूर करून घेण्याचेही आदेश देण्यात आले. गडचिरोली विमानतळाचा OLS (Obstruction Limitation Survey) करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवावा, अकोला विमानतळाची धावपट्टी 2400 मीटरपर्यंत वाढवून आधुनिक व मोठे विमानतळ उभारावे, असेही निर्देश विमानतळ प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या सर्व 11 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ₹53,354 कोटींच्या निधीची आवश्यक तरतूदही केली जावी, असे स्पष्ट आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन प्रक्रियेला निर्णायक गती देण्यास सांगितले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

That's great to hear. Any review/update on Purandar Airport land acquisition? Thanks. @Dev_Fadnavis

Please 🙏 Connect the pune nashik by train....

First do basic city internal roads. If you don't know the condition of that roads do visit in Hinjewadi. 😡

👏

वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प खुपच वेळ लागत आहे.... त्या भागातील विकासाला आवश्यक आहे प्राधान्य द्यावे.... @MazeGaon @ashish_jadhao

@Dev_Fadnavis sir request you to look into daily problems of common people in Pune Traffic, Better Infrastructure

Sir, Any possibility of taking Dehuroad-Katraj bypass-Shirwal from NHAI and handing over to MSRDC This is necessary because this remains incomplete for 12+ yrs.. incomplete service roads, narrow underpasses & narrow river bridges , shoddy maintenance, Multiple jurisdictions

@Dev_Fadnavis सुपर फास्ट देवेन्द्रजींचा सुपर फास्ट विकास 🥰

Hinjewadi It Park has become Hinjewadi Swimming park.. Please fiz that one first, condition is deteriorating day by day. Office going people stuck in long traffic jams lasting upto 2 hrs.


