Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🔹Congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and outstanding service. At the Monthly Crime Review Conference held on July 11th, 2026, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their excellence in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and exceptional performance in...

53,591 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing

मुंबई पोलीस Mumbai Police

29,388 просмотров • 1 месяц назад

🔸 Celebrating growth in service! In a series of Pipping Ceremonies held today across Mumbai Police units, 59 officers were promoted to higher ranks and ceremonially received their new insignia in the presence of senior officers. Personnel from Traffic Police Branch, Protection & Security Branch, Motor Transport Department, North and West Region, the Intelligence & Special Branch were honoured. Congratulations to all the promoted officers. Wishing them continued success in serving the city with commitment, integrity and pride. 🔸 मुंबई पोलीस दलातील ५९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्याचा आज गौरव करण्यात आला. विविध विभागांमध्ये आयोजित पिपिंग समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नव्या पदाची चिन्हे प्रदान करण्यात आली. यामध्ये वाहतूक शाखा, संरक्षण व सुरक्षा शाखा, मोटार परिवहन शाखा, उत्तर / पश्चिम प्रादेशिक विभाग तसेच गुप्तवार्ता व विशेष शाखा-१ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन गौरवण्यात आले. सर्व पदोन्नत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाची ही वाटचाल अशीच यशस्वी राहो, हीच शुभेच्छा. #MumbaiPolice #BadgesOfHonor #PippingCeremony

मुंबई पोलीस Mumbai Police

28,037 просмотров • 1 месяц назад

🔸The Uniform Rests, The Honour Remains. Today, we honour and bid farewell to 92 retiring officers and staff in a special ceremony held at मुंबई पोलीस Mumbai Police Headquarters, whose years of dedicated service have strengthened the safety and security of Mumbai. Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the values of the uniform every single day. Extending my best wishes to them for their future endeavours. 🔸शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचे पूर्णत्व! आज मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एकूण ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. हा क्षण म्हणजे त्यांच्या निष्ठा, सेवावृत्ती आणि कर्तव्यास पूर्णत्व प्राप्त होणेच आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! #KhakiNeverRetires #HappyRetirement

Commissioner of Police, Greater Mumbai

14,734 просмотров • 4 месяцев назад

🔸Excellent achievement by Borivali Police, reflecting technical expertise, dedicated efforts, and a citizen-centric approach to policing! Leveraging technical analysis, बोरीवली पोलीस ठाणे - Borivali PS Mumbai has accomplished the impressive feat of tracing and returning a total of 450 lost and stolen mobile phones to their rightful owners between 2019 and 2025. Since January 1 this year, the team has successfully recovered 225 mobile phones. These recovered devices are being returned to the respective complainants every Saturday as part of the ‘Grievance Redressal Day’ initiative. On August 5, 2026, another 50 mobile phones were handed over to their rightful owners. 🔸तांत्रिक कौशल्य आणि तत्पर सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण; बोरिवली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी! तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बोरीवली पोलीस ठाणे - Borivali PS Mumbai यांनी सन २०१९ ते २०२५ या कालावधीत हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल ४५० मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी १ जानेवारीपासून आजपर्यंत २२५ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून, तक्रार निवारण दिनानिमित्त दर शनिवारी हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत केले जात आहेत. दि. ०५ ऑगस्ट २०२६ रोजी आणखी ५० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. #MumbaiPolice4All

मुंबई पोलीस Mumbai Police

29,062 просмотров • 1 месяц назад

🔸A Salute to the Service, A Farewell to Remember! Today 72 Mumbai Police personnel bid farewell to active duty, we honour their years of steadfast service to Mumbai. In every situation, they upheld the values of courage, discipline, and integrity, serving as true protectors of the city and its citizens. Their contribution leaves behind a lasting legacy, as they now step into a new chapter of rest, dignity, and fulfilment. 🔸सेवानिवृत्ती कर्तव्याची! आज मुंबई पोलीस दलाचे ७२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला. त्यांनी प्रामाणिकपणे आणि धैर्याने अनेक वर्षे मुंबईकरांची सेवा केली. प्रत्येक परिस्थितीत त्यांनी शिस्त, धैर्य आणि प्रामाणिकपणा जपला आणि शहराचे खरे रक्षक बनले. त्यांचे योगदान मुंबईच्या कायम लक्षात राहील. त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #KhakiNeverRetires

मुंबई पोलीस Mumbai Police

34,938 просмотров • 5 месяцев назад

🔸 Under the guidance of Hon’ble CM, Maharashtra CMO Maharashtra, the “Drug Free Mumbai Pledge Initiative” and Awareness Programme was held today at 10:30 AM at NSCI Dome, Worli. Officers and personnel of Mumbai Police, along with over 10,000 students and teachers from schools and colleges across Mumbai, took the Anti-Drug Pledge, reaffirming their commitment to building a Drug-Free Mumbai. Say NO to Drugs – Choose a Healthy, Safe Life. 🔸 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य CMO Maharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०:३० वा. एनएससीआय डोम, वरळी येथे ‘नशामुक्त मुंबई’ सामूहिक शपथ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी अमली पदार्थांविरुद्ध सामूहिक शपथ घेत ‘नशामुक्त मुंबई’ घडविण्याचा दृढ संकल्प केला. अमली पदार्थांना ठाम नकार द्या – निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाचा स्वीकार करा. #NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs

Commissioner of Police, Greater Mumbai

16,531 просмотров • 1 месяц назад