正在加载视频...
视频加载失败
Day४ -#OPS_strike @ पुणे - महाराष्ट्र कोण म्हणतो देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही. #StrikeForOPS #जुनी_पेंशन_संप #हडताल #पुरानी_पेंशन_हडताल #OldPension AajTak News24 Zee News ABP News ANI TV9 Marathi Lokmat Rahul Kulkarni ABP माझा ZEE २४ तास Devendra Fadnavis
15,759 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
10 条评论

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis तुम्ही जेव्हा नोकरीला लागता त्याचवेळी तुम्हाला माहीत असतं की या नोकरीत पेंशन नाही, पगार किती असेल, सुविधा काय मिळतील.... मग तुम्ही तेव्हाच नोकरी का नाकारत नाही? या नोकरीत पेंशन नाही म्हणून मला नोकरी करायची नाही अशी भूमिका तेव्हाच घ्यायची.

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी पेन्शन दिली आहे . त्यांच्या पेक्षा जास्त कळते का तुम्हाला पेन्शन ला विरोध करणार्यांनो

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis जुनी पेन्शन हक्काची ती कर्मचार्यांना मिळायलाच हवी.

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis खरं तर सध्याची लागू नवीन पेन्शन योजना सुद्धा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय सध्याच्या सरकार ने घ्यायला पाहिजे...न्यू मिशन..नो पेन्शन..!!! खाजगी कंपन्या प्रमाणे पगार वाढीसाठी वार्षिक तपासणी पद्धत सुरू करायला हवे... सर्वात पहिल्यांदा...सगळ्या युनियन बंद करून टाकायला पाहिजेत...

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis एकच मिशन जुनी पेन्शन OPS

नौकरी करताना मिळालेल्या पगारातून काही पैसे वाचवून निवृत्ती नंतर सन्मानाने जगता येत नाही का.

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis No need to pay govt pension , if it is ,it should follow for all , for private employee also.... Ek desh ek kanun....

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis स्टेजवरच्या ४-५ लोकांना खोके दिले की ... आंदोलन हे इतिहास जमा होतं 🤣🤣🤣

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis only ops!

@aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis #OPS
