正在加载视频...

视频加载失败

Deleted सीन from इंग्लिश मीडियम स्कूल . . . . . . . बालपणात घेऊन जाणारी आठवण 🔥👏फळा-खडू परिपाठ आणि प्रार्थना… दप्तर, घंटा आणि गुरुजींचा आवाज… सगळी शाळा या कवितेत जिवंत झाली ❤️👏 या शब्दांतून पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं 🥺❤️ #शाळा

13,465 次观看 • 6 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

ठाकरेंची मुले इंग्लिश शाळेत शिकली या जुन्या कढीला ऊत आणण्याचा परत एकदा केविलवाणा प्रयत्न करून मराठीबद्दल शंका घेणारे भाजपचे डोक्यावर पडलेले नवीन मुंबई शहराध्यक्ष यांच्या माहितीसाठी… अमित साटम, उघडा डोळे आणि वाचा नीट… यांच्याही हिंदुत्वावर आम्ही शंका घ्यायची का? की यांना हिंदुत्ववादी शिक्षण देणाऱ्या शाळा नाही भेटल्या? लालकृष्ण अडवाणी : St. Patrick School अरुण जेटली : St. Xavier’s School निर्मला सीतारामन : St. Philomena’s School आणि Holy Cross School जे. पी. नड्डा : St. Xavier’s School, पटणा पीयूष गोयल : Don Bosco School, माटुंगा आणि हो, साहेबांच्या नातवावर बोललात म्हणून, अमृता फडणवीस : St. Joseph Convent School, नागपूर दिविजा देवेंद्र फडणवीस : The Cathedral and John Connon School, Fort मुंबई हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले आहेत… बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे… फक्त फडणवीसांना खुश करण्यासाठी तोंड चालवणारे “चाटम”, यापुढे सांभाळून बोला…! कोण कुठल्या शाळेत शिकले यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा अभिमान ठरत नसतो हो ..

Gajanan Kale

30,944 次观看 • 9 个月前

शहापूरमध्ये दामानीया इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापदायक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही… पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. हि घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे. शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं… पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचं अड्डा बनला… या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे असे समजते. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे… तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. #दामानिया_इंग्लिश_स्कूल #शहापूर #स्त्रीशिक्षण #POSCO #WomenHealth Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Chitra Kishor Wagh

12,873 次观看 • 1 年前