Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

Every commute begins with a choice. This Friday, MMRDA employees shared their commute stories, their choices and their commitment to better mobility. From saving time to reducing congestion, every response added to a growing movement that's changing the way BKC travels. Share your commute story with us, tag us....

23,882 просмотров • 9 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

A movement begins when people choose to participate. Last Friday, BKC showed what collective action can achieve; with a 30% reduction in congestion and a 10% drop in fuel sales during Public Transport Day. Now, it is time to build on this momentum. The BKC Friday Public Transport Day initiative by MMRDA in association with WRI India is a people-driven effort to encourage commuters to shift towards public transport once a week and build sustainable travel habits for the future. This Friday, 19th June, choose Metro, bus, train or shared mobility. Be part of the movement. Be part of the change. Use Mumbai One App to plan your journey across 11 public transport operators in MMR. Tag us with your #FridayCommute story. चळवळ तेव्हाच उभी राहते, जेव्हा लोक तिचा भाग बनतात... गेल्या शुक्रवारी बीकेसीने सामूहिक सहभागाची ताकद दाखवून दिली. सार्वजनिक वाहतूक दिनाच्या निमित्ताने वाहतूक कोंडीत ३०% घट तसेच इंधन विक्रीत १०% घट नोंदवली गेली. आता या सकारात्मक बदलाला अधिक व्यापक स्वरूप देण्याची वेळ आली आहे. एमएमआरडीए आणि डब्ल्यूआरआय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा 'बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन' हा नागरिकांच्या सहभागातून पुढे जाणारा उपक्रम आहे. आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतुकीची निवड करून भविष्यासाठी शाश्वत प्रवासाच्या सवयी विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. या शुक्रवारी, १९ जून रोजी, मेट्रो, बस, रेल्वे किंवा सामायिक प्रवासाची निवड करा. या चळवळीचा भाग व्हा. बदलाचे भागीदार बना. मुंबई महानगर प्रदेशमधील ११ सार्वजनिक वाहतूक सेवांमधून आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी मुंबई वन ॲपचा वापर करा आणि शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिनाचा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. #BKCMovesTogether #FridayChallenge #MMRDA #MumbaiInMinutes #ChoosePublicTransport #SustainableMobility #BandraKurlaComplex #JoinTheMovement CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee BKCMoves Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR

MMRDA

23,308 просмотров • 1 месяц назад

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 просмотров • 7 дней назад

'बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन' या स्वैच्छिक जनउपक्रमाला आज पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीकेसी परिसरातील अनेक नागरिकांनी कार्यालयात ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची निवड केली. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध कॉर्पोरेट संस्था आणि शासकीय संस्थांचे सुद्धा त्यांनी विशेष कौतुक केले. पुढील शुक्रवारी आणखी जास्तीत जास्त नागरिक या उपक्रमात सहभागी होतील आणि ही संकल्पना एक शाश्वत लोकचळवळ म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केली. #BKCMovesTogether #BKCPublicTransportDay #PublicTransportDay #MumbaiInMinutes #ChoosePublicTransport CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR BKCMoves WRI India PIB in Maharashtra 🇮🇳 PIB India MAHARASHTRA DGIPR

MMRDA

73,063 просмотров • 1 месяц назад

Now in its fourth week, BKC Friday Public Transport Day, a voluntary initiative by MMRDA in association with WRI India, continues to build momentum across the business district. As part of this week's activities, WRI India's Srinivas Alavilli gathered feedback from commuters at the BKC Metro station through an interactive feedback wall, capturing their experiences and suggestions on using public transport in BKC. Here, he shares some of the key insights from the people driving this movement forward. एमएमआरडीए आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा स्वैच्छिक उपक्रम ‘बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन’ आता चौथ्या आठवड्यात दाखल झाला आहे. बीकेसी परिसरात या लोकचळवळीला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. या आठवड्यातील उपक्रमाचा भाग म्हणून, डब्ल्यूआरआय इंडियाचे श्री. श्रीनिवास अलविल्ली यांनी बीकेसी मेट्रो स्थानकावर उभारण्यात आलेल्या इंटरॅक्टिव्ह फीडबॅक वॉलच्या माध्यमातून प्रवाशांशी संवाद साधला. तसेच बीकेसीमधील सार्वजनिक वाहतुकीबाबतचे त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेतल्या. या वाढत्या लोकचळवळीला पुढे नेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आणि निरीक्षणे ते या व्हिडिओद्वारे शेअर करत आहेत. #BKCPublicTransportDay #BKCMovesTogether #MMRDA #PublicTransport #MumbaiInMinutes #SustainableMumbai #SmartCommute CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee WRI India BKCMoves BEST Bus Transport MumbaiMetro3

MMRDA

15,751 просмотров • 16 дней назад

Tomorrow, BKC takes a collective step towards smarter, greener and more connected journeys. As we mark BKC Public Transport Day, we invite everyone who lives, works and travels to BKC to choose public transport and be part of the public movement towards more sustainable mobility. Plan your journey with the Mumbai One App and discover the many ways to travel across the city with ease. From route planning to seamless commuting, your next journey is just a tap away. Take the Metro. Hop on a bus. Walk the last mile. However you choose to move, every journey counts. Download the Mumbai One App, plan your route and join BKC Public Transport Day. Then share your journey using #BKCMovesTogether by tagging MMRDA and WRI India. Let's show how BKC moves together. 12 June | BKC Public Transport Day Join the Movement. #BKCMovesTogether #PublicTransportDay #BKC #PublicTransport #MMRDA #MumbaiInMinutes #ChoosePublicTransport #TravelGreen #UrbanMobility #BandraKurlaComplex #JoinTheMovement PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee WRI India BKCMoves माझी Mumbai, आपली BMC मुंबई पोलीस Mumbai Police Mumbai Traffic Police PIB in Maharashtra 🇮🇳 MAHARASHTRA DGIPR PIB India Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd Bharat Diamond Bourse SIDBI (Small Industries Development Bank of India) SEBI_Awareness MyGovIndia Indian Tech & Infra

MMRDA

27,827 просмотров • 1 месяц назад

Your trust keeps us moving. 💙 Every day, in every season, we remain committed to delivering a safe, comfortable journey. The rains may be relentless, but our commitment to Mumbai never wavers — delivering safe, reliable and dependable service. Maha Mumbai Metro — at your service, whatever the weather. 🚇 आपला विश्वासच आम्हाला सदैव कार्यतत्पर राहण्याची ऊर्जा देतो. 💙 आपल्या दैनंदिन जीवनात, प्रत्येक ऋतूमध्ये आम्ही तुम्हाला सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुसळधार पावसातही महा मुंबई मेट्रो सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड सेवेसह मुंबईला गतिमान ठेवण्यासाठी कार्यरत आहे. महा मुंबई मेट्रो — हवामान कसंही असो, नेहमी तुमच्या सेवेस सज्ज. 🚇✨ #MahaMumbaiMetro #MumbaiRains #MMRDA #MumbaiMetro #MumbaiInMinutes #PublicTransport #KeepingMumbaiMoving CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,999 просмотров • 12 дней назад

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी महा मुंबई मेट्रोने प्रवास केला. गुंदवली ते दहिसर असा त्यांचा हा मेट्रो प्रवास होता. यावेळी त्यांनी स्थानकांवरील प्रवासी सुविधांची पाहणी केली तसेच एस्केलेटरवरून खाली उतरताना प्रवाशांशीही संवाद साधला. त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत,जलद प्रवासाचे कौतुक केले. काटकसरीच्या आणि लोकहिताच्या उपाययोजनांचा स्वीकार करत त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आणि कृतीतून संदेश दिला. त्यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आणि वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी मुंबई मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मेट्रोचा प्रत्येक प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यापासून एक पाऊल दूर जाणं. आज मेट्रोचा पर्याय निवडणारा प्रत्येक प्रवासी फक्त स्वतःचा प्रवास सोपा करत नाही, तर देशासाठीही मोठं योगदान देत आहे.त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत, कार्यक्षम प्रवासाचे कौतुक केले. ✅ देशाला आवश्यक असलेलं इंधन तुम्ही वाचवत आहात. ✅ भारताच्या हरित वाहतूक क्रांतीचा भाग बनत आहात. ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला पर्यावरणपूरक मेट्रो प्रवासाने प्रतिसाद देत आहात. वेगवान प्रवास. सुरक्षित आणि आरामदायी सेवा. महा मुंबई मेट्रोसोबत स्मार्ट प्रवास करा. वेळ वाचवा. इंधन वाचवा. भारत घडवा. #MMRDA #MumbaiInMinutes #MahaMumbaiMetro #RamdasAthawale #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes PMO India Narendra Modi CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ramdas Athawale Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,123 просмотров • 1 месяц назад