正在加载视频...

视频加载失败

Mumbai Without Thackeray❤️.

77,077 次观看 • 16 天前 •via X (Twitter)

34 条评论

Santosh karad 的头像
Santosh karad16 天前

मुंबई विदाउट ठाकरे? व्हिडिओत वडाळा-शिवडी-पोर्ट-कुलाबा बोर्ड आहेत. हे वेस्ट कोस्टल रोड नाही. ईस्टर्न फ्रीवे: जून २०१३/२०१४ - काँग्रेस CM पृथ्वीराज चव्हाण यांनी खुला केला. भाजप सत्तेत येण्याआधी. कोस्टल रोड: डिसेंबर २०१८ भूमिपूजन उद्धव ठाकरे. मार्च २०२४ उद्घाटन शिंदे-फडणवीस. शिवडी-वरळी कनेक्टर: फेब्रुवारी २०२१ पायाभरणी उद्धव (तेव्हा CM). काम अजून सुरू. BMC: १९९७–२०१२ सेना+भाजप एकत्र. २०१७ वेगळे लढले - सेना ८४, भाजप ८२. २०+ वर्षे दोघेही त्याच BMC मध्ये. रस्ता चांगला = “विदाउट ठाकरे”, खड्डा = “ठाकरेंची BMC” - असा हिशोब चालत नाही. क्रेडीट एकट्याचे?

ClickBizllc 的头像
ClickBizllc16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Mumbai with Deva Bhau🔥

सुमित | Sumit 的头像
सुमित | Sumit16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis ह्या लोकांना तोंडावर पडणे आवडते 🤣🤣🤣 सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चालू झालेले काम आहेत

तात्या पाटील-भोसरीकर 的头像
तात्या पाटील-भोसरीकर16 天前

अडाणी गँग गोळा करून ठेवलीय भाऊंनी ज्यांना वाटतं.. भाऊच सगळं करू शकतो... . भाऊला काड्या करण्यापलीकडे काही येत नाही. . ज्याचा व्हिडिओ टाकलाय ते घाटकोपरकडून बॅलार्ड पेअर कडे जाणारा पूर्व द्रुतगती उन्नत मुक्त मार्ग आहे. जो काँग्रेसच्या काळात MSRDC ने बांधला. . कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी MCGM chya माध्यमातून बांधला. . स्वतःच्या भाऊला नागपूर महानगर पालिका सांभाळता येईना.. मुंबई महानगर पालिकेत 5 महिन्यात सावळा गोंधळ... . अभिनय तेवढा चांगला जमतो भाऊला.

Bagad Billa 的头像
Bagad Billa16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis People who don't know anything about mumbai are commenting about mumbai and thackerays

𑘮𑘰𑘧𑘭𑘹𑘡𑘿𑘤𑘨𑘿𑘐 𑘭𑘿𑘪𑘰𑘦𑘱 的头像
𑘮𑘰𑘧𑘭𑘹𑘡𑘿𑘤𑘨𑘿𑘐 𑘭𑘿𑘪𑘰𑘦𑘱16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Mumbai without Thackeray ❤️

योद्धा 的头像
योद्धा15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis This is BMC project. BJP was never in BMC ...

Sam 的头像
Sam16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Ironically Thackerays were the ones that started this project. There's a reason it doesn't have tolls on it because it's made from BMC money. The BMC which was under Shiv Sena all these years.

tueursilencieux 的头像
tueursilencieux16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis

Nikhil 的头像
Nikhil15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis जरा हिंदीवाल्यांनी डोळे वटारले की तुमच्या साहेबांनी एक वर्षाची मुदत वाढवून दिली. मुंबई तर नक्कीच गुजरातला दिली असती!

Prashant Jadhav 的头像
Prashant Jadhav16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis 40 पैसे credited 😂😂

→Law of Causality→ 的头像
→Law of Causality→16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis काहीही म्हण रे भावा... पण मुंबईत तुमच्या भाजप युवा अध्यक्षाचं जे झालं, ते खरंच लाजिरवाणं होतं... 😆

Dinesh Magar 的头像
Dinesh Magar15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis मोदी हैं तो मुमकीन हैं....❤️ देश और जनता खड्डे में... मंत्री सारें ✈️ हवा में....

आवाज 的头像
आवाज15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis नेहमीच्या रस्त्यांवरचे खड्डे लपवलेस का? नक्कीच हा सी लिंक किंवा कोस्टल रोड असेल?

Mahesh oza 的头像
Mahesh oza16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis धाराशिव with rana patil टाक की एकदा...गां... उताणी करून मुंबई वर बोलतोय

लॉडेन भोज्यम 🏳️‍🌈 的头像
लॉडेन भोज्यम 🏳️‍🌈15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis शु बम कालच्या भाजयुमो मोर्चात दिसला नाहीस, कुठे लपला होतास खर सांग

Mr.Devil789 的头像
Mr.Devil78916 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis

रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 的头像
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis बाळा हा पूर्व द्रुतगती मार्ग आहे विलासराव देशमुख मार्ग

पंकज धात्रक. 的头像
पंकज धात्रक.15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis स्वप्नात पण येतात का ठाकरे..?? माहिती घेऊन ट्विट करत जा.. #४०_पैसे पडला का तोंडावर परत..

TeamMumbai007 的头像
TeamMumbai00716 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis शुंभम सौचालाय : Maharashtra with @BJP4Maharashtra with their fav trolls on paycheck of Rs 1.50/- per tweet. Watch it and Share it.... आला मोठा शाह(ना) गुलाम

lefty 的头像
lefty16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis उगाचच काहीही. दंगली होतात तेव्हा भाजपा कुठे लपून बसलेली असते. फक्त फिती कापण्यापुरता पक्ष आहे.

Rakesh b Sheth 的头像
Rakesh b Sheth15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis

Ashish Vengurlekar 的头像
Ashish Vengurlekar15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis अरे,आधी अभ्यास करावा..मग पोस्ट पण बिनडोकं भाजपवाल्याना कधी तथ्यावर बोलता वागता येते का चाटू गिरी करून खालचं सोडून डोक्याला बांधायची सवय 😏 कोणी प्रोजेक्ट आणला. कोणी भूमिपूजन केलं.. आणि टेंडर बाज भाजप ने किती लोणी खाल्लं. एका वर्षात किती रिपेरिंग काढलं.. लाज वाटेल स्वतःलाचं. असो

राकेश 的头像
राकेश15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis मग गुजरात आणि गोवा ,कर्नाटक मध्ये का नाही दिले लावले भैया पार्टी ने ? तिकडे तर त्याचे बाप ठाकरे नव्हते ना .

Tachin S. 的头像
Tachin S.16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Dharashiv chya mansachi laykich nahi Mumbai baddal bolaychi. Pani ahe ka pyayla? 😆😆😆😆😆

DesiGhee 的头像
DesiGhee15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis

PratikMathers 的头像
PratikMathers16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Kiti diwas Thackeray cha guu khanar ahes?

Lavdenbhojyam 的头像
Lavdenbhojyam16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis Maharashtra govern by BJP❤️

Vinod Vijay Shigvan 的头像
Vinod Vijay Shigvan15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis आता गावात राहणारे आम्हाला मुंबईकरांना अक्कल शिकवणार काय🤣🤣🤣

Vaibhav Pate 的头像
Vaibhav Pate16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis अहो सगळे लोक बिनडोक नसतात भक्तांसारखे, की WhatsApp आणि ट्विटर वर दिसलेली सर्व माहिती खरी आहे समजायला. तुम्ही मुंबईत तरी कधी आला होता का?

Avishkar 的头像
Avishkar16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis I mean Mumbai is nothing without Thackeray tbh

Vishal Jayashri Vishwas Waghmare 的头像
Vishal Jayashri Vishwas Waghmare16 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis एवढा मोठा रस्ता केला पण ठाकरे साहेबांनी टोल नाही लावला 🙏🏻 धन्यवाद @OfficeofUT @AUThackeray

Sahil 的头像
Sahil15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis

Dharmesh Kawle 的头像
Dharmesh Kawle15 天前

@OfficeofUT @Dev_Fadnavis शेगुळ्या. भाजपच्या व तुझ्या बापाच्या जन्माआगोदर पासून ठाकरे परिवार मुंबईसाठी लढत आहे. ठाकरे परिवाराच्या चार पिढ्या खपल्या मुंबईसाठी म्हणून आज मुंबई सुरक्षित आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याने काय काय केले सांग बरं. आमचं खरकटं खाऊ नको. कोस्टल रोडचे भुमीपूजन कोणी केले माहीत आहे का.

相关视频