
शुभम कराड
@shubham_9909 • 4,525 subscribers
Political enthusiast |Supporter of BJP's vision for New India | inspired by Devendra Fadnavis'Leadership🪷| Believer in governance,growth & grassroots Change🪷✨
Shorts
Videos

Devendra Fadnavis has made it clear that anyone is free to hold a protest after obtaining the necessary permission and no one will oppose a lawful democratic demonstration. However,if some people deliberately stand in front of police vehicles and obstruct law enforcement,that is not acceptable. The Ladki Bahin deserve respect at all times but such conduct cannot be justified. Devendra Fadnavis
शुभम कराड182,458 views • 9 days ago

|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️|| उद्याची आषाढी, माझा विठुराया मला आजचं पावला.... डोळ्यात आनंदाश्रु आहेत. ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे. आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील. धन्यवाद देवाभाऊ 🙏
शुभम कराड90,742 views • 8 days ago

उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता,उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे,हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही – राज ठाकरे. काल भास्कर जाधव विधानसभेत राज ठाकरे हे बोलले ते बोलले म्हणून अतुल भातखळकर यांना हिणवत होते. राज ठाकरे तर हे पण बोलले आहेत आणि जेवढे राज ठाकरे बोलले तेव्हढे तर कोणी बोलले नसेल उद्धव ठाकरेंना. Bhaskar Jadhav Atul Bhatkhalkar Office of Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड76,706 views • 22 days ago

मुख्यमंत्र्यांना फोन करून तो रेकॉर्ड करून आपल्या social मिडिया वर टाकणं काही योग्य नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात आणि आपण निवेदन दिली पाहिजे,काम पूर्ण करून घेतले पाहिजे पण अशी कॉल रेकॉर्डिंग करून लोकांना ऐकवण्यात काहीही फायदा नाही. आपण लोकप्रतिनिधी आहोत याचे भान असायला हवे असे गिरीश महाजन यावर बोलले आहेत. Saroj Ahire - सरोज आहिरे Girish Mahajan Devendra Fadnavis
शुभम कराड40,310 views • 12 days ago

मुंबई पुणे महामार्गावर जवळपास १०० टन मलबा पडला आहे त्यामधील ७० टन मलबा हटवला आहे आणि पुढच्या दीड तासात सगळा हटवला जाईल. मुंबई कडून पुण्याकडे जाण्यासाठी आता ३ लेन तर पुण्याकडून मुंबईकडे १ लेन चालू आहे. मंत्री शिवेंद्रराजे तिथे आहेत आणि लवकरच सगळे ठीक होईल आणि देवाभाऊ सरकार प्रत्येक नागरिकासाठी उभे आहे. Devendra Fadnavis
शुभम कराड76,451 views • 26 days ago

वेळोवेळी हे माझे tweet सत्य होताना दिसत आहे,१० मिनिटापूर्वी सुषमा अंधारे यांनी सचिन अहिर यांना फोनवरून बोलल्या होत्या म्हण त्या. तुम्ही व्हा पुढे मी कडी कोंडा लावून येते पक्षाला असे तर बोलल्या नाहीत ना सुषमा ताई 🤣🤣. फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षात राहणार. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड91,216 views • 1 month ago

पुण्यात कोणताही झिंजरुट भाई कोणाला त्रास देत असेल जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. बाकी त्या झिंजरुट भाईचा बंदोबस्त या पद्धतीने होणार अशी हमी भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे. पाऊस,ती प्लास्टिक ची काठी भिजलेले अंग आणि त्या पोलिसाची ताकद,काय काठी पडली असेल ती. Devendra Fadnavis
शुभम कराड66,588 views • 23 days ago

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर युएईमध्ये गाडी चालवता येत नाही पण नीलेश लंके याच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असेल. पण जर नसेल तर तिथल्या पोलिसांनी पकडले तर झाली का नाही बदनामी,कायदा तोडून गाडी चालवत आहेत म्हणून. आणि हे सगळे कार्यकर्त्यांच्या पैशावर चालू आहे पण सोबत एक पण कार्यकर्ता नाही.
शुभम कराड87,905 views • 1 month ago

भलेही अनुजा मॅडम महाराष्ट्रात ठाकरे तक मध्ये काम करतात आणि ज्या वेळी देवाभाऊंच्या सभेत घुसून प्रश्न विचारले होते आणि त्या सभेत हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा त्यांना कोणी असे बाहेर काढले नव्हते. पण आज महाराष्ट्राच्या लेकीचा हा अपमान दुःखद आहे आणि कोणत्याही आंदोलकांना असे वागणे बरोबर नाही. Anuja Dhakras Sahil Joshi Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड23,834 views • 8 days ago

नाशिक पोलीस त्या आरोपींनी हत्यार हवेत उडवली आणि तुमच्या काठ्या कुठे आहेत. एकाही पोलिसांच्या हातात फायबर ची काठी नाही,ना कोणता आवाज. यांना असे फक्त बसवायला अटक नाही केली,कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा हे कुठे आहे.तुम्ही यांना फोडून काढायला पाहिजे होते. नाशिक शहर पोलीस - Nashik City Police Devendra Fadnavis
शुभम कराड43,066 views • 18 days ago

कोसळलेल्या कनेक्टिंग लिंक वरून,बोगद्याचा सगळा स्लॅब पडलेल्या आणि तुटलेल्या कनेक्टिंग लिंक वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत आहेत. कनेक्टिंग लिंक काल आज आणि उद्या पण महाभकास आघाडीच्या छाताडावर डौलाने उभा आहे. माघरवर्धन बघून घ्या पुन्हा तुमच्या ज्ञानाचा दिवा पेटवू नका. Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil Rohit Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Devendra Fadnavis
शुभम कराड48,724 views • 21 days ago

राज ठाकरे जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँड अप कॉमेडियन ला मार्केट राहिले नसते – देवाभाऊ 😁🤣. बेक्कार रे बेक्कार 🤣🤣. भाड्याचे टट्टू ऐवजी आता मी संस्कृत ‘भाटककदर्भ’ किंवा मग सुपारीबाज आणि सुपारीबाज कोण आहे ते माहित आहे तुम्हाला. Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड47,802 views • 22 days ago

कनेक्टिंग लिंक पुन्हा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि MSRDC यावर काम करत होते.आम्ही या जबाबदारीतून मागे सरकलो नाही. दरड कोसळली म्हणून काही काळ बंद होता,कनेक्टिंग लिंक वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माघरवर्धन ला हे बघून आग आग होणार. धन्यवाद देवाभाऊ ❤️ Devendra Fadnavis
शुभम कराड55,472 views • 25 days ago

उधोजी मुख्यमंत्री असताना तीन पेपरफुटी झाल्या आणि आरोग्य विभागाचा ३ वेळा फुटला.त्यावर अनुजा मॅडम प्रश्न विचारणार नाहीत. पण कसे उद्धव ठाकरे CJP ला समर्थन देतात हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार. उद्धव ठाकरे रोज फोन करतात म्हणे, आता रं ते त्यांच्या आमदार खासदारांना फोन करत नाहीत आणि तू आहे कोण.बाकी अनुजा मॅडम एक नंबर 🔥 उधोजींना अभिजित पोरासारखा वाटतो पण हे मुख्यमंत्री असताना ज्यांचा पेपर फुटला ते पोरासारखे नाही वाटले. Anuja Dhakras Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड23,417 views • 12 days ago

देवेंद्र फडणवीस यांच्या वर चौफेर टीका झाल्यावर BMC महापौर रितू तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाची पाहणी केली. पुलावर काही ठिकाणी आढळणारे लहान खडबडीत उंचवटे त्वरित काढून टाकणे,रस्त्याच्या कडा योग्य करणे आणि इतर आवश्यक फिनिशिंग कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या अभियंत्यांना दिले. उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्या अगोदर एकदा पाहणी दौरा केला असता तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर चौफेर टीका नसती झाली. Ritu Tawde Devendra Fadnavis
शुभम कराड78,565 views • 1 month ago

ऑपरेशन टायगर यशस्वी आहे आणि बॉडी सुद्धा सुदृढ आहे – देवाभाऊ. मी काल एक मीम पहिला त्यात, राज ठाकरे शांत झोपलेले आहेत आणि तिथे लिहिले आहे ,मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदार पण नाही आमदार पण नाही आणि कोणी जाण्याचा प्रश्नच नाही 😭😭. हे देवाभाऊंनी बोलणे खूप वाईट होते म्हणजे पार होती तेवढी काढून टाकली. Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड61,222 views • 1 month ago

लक्ष्मण हाके तुम्ही मोठी चूक करताय आणि भाजपचा DNA ओबीसीच आहे आणि भाजपा जर ओबीसी पासून दूर जात असेल असे वाटत असे तर शरद पवारांनी काढलेली मंडल यात्रा बघा. प्रसाद लाड किंवा दरेकर म्हणजे भाजप नाही, ओबीसी समाजाची जी मत भाजपच्या बाजूने उभी आहेत ती फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात पण काल आज आणि उद्या हा ओबीसी समाज भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीर उभा आहे हे ध्यानात असू द्या.
शुभम कराड16,797 views • 11 days ago

आता रं,नाद करती काय 🔥 काय पलटी मारली आहे भाई इथेनॉल मंत्र्याने.. “पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणे ही माझ्या मंत्रालयाची जबाबदारी नाही, ती पेट्रोलियम मंत्रालयाची आहे.”– नितीन गडकरी.. हे तुमच्या कडे येत नव्हते तर मग लोकांच्या गाड्यांना अश्व लावण्याचे काम तुम्ही का केले ? Nitin Gadkari
शुभम कराड26,829 views • 22 days ago

कोण आहे जिम्मेदार ? प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री 😭🥺. जिम्मेदारी कोणाला घ्यायची नाही. Devendra Fadnavis साहेब हा व्हिडिओ बघा आणि आदेश काढायचे असतील तर काढा नाहीतर नाशिक,मंगळवेढा आणि अजून एखादा जिल्ह्याची बातमीची वाट बघू. कारण कोणत्या मंत्र्यांना काम करायचे नाही. सगळ्यांचे आभार
शुभम कराड50,227 views • 1 month ago