Video yükleniyor...
Video Yüklenemedi
मराठी माणूस पुन्हा एकदा एकवटलाय... अस्मितेसाठी..
29,106 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

ही प्रत्येक महाराष्ट्रातील नेटिझन आणि मराठीप्रेमींनी एकत्र येण्याची वेळ आहे! आपलंही काही योगदान असायला हवं ना आपल्या भाषेसाठी! 💭💬 #मराठीसाठी_विचार_करा #MarathiMatters

🙏🙏

आपण सगळे ह्या लढ्यात एकत्ररित्या सहभागी होऊया आणि ह्या सरकारला दाखवून देऊया आमच्या माय मराठीची ताकद.

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र मधील मराठी माणूस नकोसा झाला आहे. म चा गु केला आहे आता मराठी भाषा, संस्कृती मिटवायचा प्रयत्न सुरु झाला आहे. मराठी शाळा कधीच बंद केली आहे मग अजून काय..

Dada . Only one qtn . Dadar aani Girgav yethe Mumbai marathi Granth sangrahalay aahet .. Dadar ch Barya paiki bharalel asat Study cicle la . Girgaum purn rikam . He je Comment karat aahet tya paiki kiti yache sadasya aahet ??? Ok evadhya mothya mumbait faqt 2 Granth sangr ka ?

Sir what is position in other states for primary education and three languages

@DharmendraAnam1 एक प्रश्न होता 2014 आधी खांग्रेस ची सत्ता पूर्ण भारतात होते महाराष्ट्र मध्ये ही शिवसेना कित्येक वर्ष मुंबई ठाणे महानगर पालिकेवर सत्तेत होते तरीही मूळ मराठी लोक बाहेर जाऊन इतर भारतीय राज्यातील लोक इथं आली तेव्हा ते दिसलं नाहीं का

👍🏼👍🏼

kai yede banavata re chatu 😂 he amchya asmite sathi nahi he swatachya astitva tikave mhanun ale ahet
Benzer Videolar
भाजपने छातीठोकपणे सांगावं मराठी महापौर होणार..... मराठी माणूस 🔥
Shekhar
13,748 görüntüleme • 8 ay önce
Sensitive content
या पत्रकाराने किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा नागडे केले.
Mahadev Balgude
43,928 görüntüleme • 1 yıl önce
