Loading video...

Video Failed to Load

Go Home

Remembering a nationalist whose indomitable spirit, sacrifice, and commitment to nation-building remain etched in India’s history, Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar, on his Punyatithi… स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम... #स्वातंत्र्यवीर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #SwatantryaveerSavarkar #VeerSavarkar

11,735 views • 7 months ago •via X (Twitter)

33 Comments

आकांक्षा's profile picture
आकांक्षा7 months ago

मां भारती के "वीर" सावरकर जी को कोटि कोटि नमन 🙏🏻

PallaviCT's profile picture
PallaviCT7 months ago

Thanks DevaBhau for paying true tribute to Veer Savarkar ji by restoring his ancestral home in Bhagur where he was born 🙏🙏

राऊ🚩🚩's profile picture
राऊ🚩🚩7 months ago

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम...🙏🙏🚩🚩

प्रशांत पवार🇮🇳's profile picture
प्रशांत पवार🇮🇳7 months ago

कोटी कोटी वंदन

𑘎𑘹𑘫𑘪𑘟𑘹𑘪𑘨𑘰𑘪 | केशवदेव's profile picture
𑘎𑘹𑘫𑘪𑘟𑘹𑘪𑘨𑘰𑘪 | केशवदेव7 months ago

हिंदुसंघटक हिंदुत्वपुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी नमन 🙏🏽

Rush_Me 🌸's profile picture
Rush_Me 🌸7 months ago

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम...🙏

Akks_ 🇮🇳's profile picture
Akks_ 🇮🇳7 months ago

स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम🙏

रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू)'s profile picture
रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू)7 months ago

स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी वंदन 🙏🚩

Hemlata's profile picture
Hemlata7 months ago

विनम्र अभिवादन🙏

Shital rathod's profile picture
Shital rathod7 months ago

महिला सक्षमीकरणाचा नवा मंत्र: देवेंद्रभाऊ

Narendra Aher's profile picture
Narendra Aher7 months ago

हिंदुत्ववादी विचारांचे विद्यापीठ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन…

gopi rathod's profile picture
gopi rathod7 months ago

देवाभाऊ: महिला सुरक्षेच्या किल्ल्याचे आधारस्तंभ!

Nivedita purohit's profile picture
Nivedita purohit7 months ago

कोटी कोटी प्रणाम 🙏🏻

SANDILYA SARITA's profile picture
SANDILYA SARITA7 months ago

सादर वंदन. 🙏

Raj Pavaskar's profile picture
Raj Pavaskar7 months ago

कोटी कोटी प्रणाम...

Vishal Kulkarni's profile picture
Vishal Kulkarni7 months ago

देवेंद्र साहेब, तुमचे मोदी सरकार हिंदूंच्या मध्ये फूट पाडत आहे UGC policy मुळे त्या बदल पण बोला जमलं तर. वीर सावरकरांना ती खूप मोठी श्रद्धांजली असले.

sakshi shinde's profile picture
sakshi shinde7 months ago

भाऊ आपल्याला थोर विचारवंताचे समाजसेवकांचे कारकीर्द आठवून त्यांच्या त्यागाचा विचार करून सध्याच्या समस्या कडे लक्ष दिलं पाहिजे

Jassi's profile picture
Jassi7 months ago

कोटि कोटि वंदन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर

केसरिया's profile picture
केसरिया7 months ago

कोटि कोटि नमन 🙏🏻

Prajakta Ghule's profile picture
Prajakta Ghule7 months ago

Koti koti naman

Neeti Soni's profile picture
Neeti Soni7 months ago

स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम...

RJ हैरतंगेज's profile picture
RJ हैरतंगेज7 months ago

कोटी कोटी नमन 🙏

Prashant K Gosavi's profile picture
Prashant K Gosavi7 months ago

हिंदुत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम.🙏

अहमस्मि योधः |'s profile picture
अहमस्मि योधः |7 months ago

💐💐

Shefa ✨'s profile picture
Shefa ✨7 months ago

विनम्र अभिवादन 🙏

vaibhav patil's profile picture
vaibhav patil7 months ago

कोटी कोटी प्रणाम...

Prashant Dahibhate's profile picture
Prashant Dahibhate7 months ago

सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाला ही हेवा वाटावा अशी कठोरता, आणि साक्षात बृहस्पतीनि शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धीची प्रगल्भता, आणि ह्या साऱ्यांचा बनलेला मानवी आकार म्हणजे, विनायक दामोदर सावरकर ! 🙏 आत्म समर्पण दीन.

Bawi Singh's profile picture
Bawi Singh7 months ago

कोटी कोटी प्रणाम...

Nisha Shelar's profile picture
Nisha Shelar7 months ago

कोटी कोटी प्रणाम.

Abhishek's profile picture
Abhishek7 months ago

महाराष्ट्रावर निष्ठा असणारे देवेंद्र फडणवीस !

Prashant Bagul's profile picture
Prashant Bagul7 months ago

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम🙏🚩

VIKRAM VEDHA's profile picture
VIKRAM VEDHA7 months ago

विनम्र श्रद्धांजलि 🙏🏻

साहेबप्रेमी कौस्तुभ's profile picture
साहेबप्रेमी कौस्तुभ7 months ago

स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम...

Related Videos

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील त्या नायकांपैकी एक होते, ज्यांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यासोबतच सांस्कृतिक स्वाधीनतेसाठीही एकाच वेळी संघर्ष केला. त्यांनी एकीकडे आपल्या क्रांतिकारी विचारांनी स्वातंत्र्य आंदोलनाला वैचारिक अधिष्ठान दिले, तर दुसरीकडे मायभूमीपासून इंग्लंडपर्यंतच्या आपल्या साहसी मोहिमांतून ते तरुणांचे प्रेरणास्थान बनले. अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या वीर सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी 'राष्ट्रप्रथम' विचारांचा दीपस्तंभ ठरतील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

Amit Shah

435,105 views • 7 months ago

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. स्वातंत्र्यसंग्रामातील निर्भय सेनानी वीर सावरकर यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देश आणि विचारधारेप्रती अटळ समर्पण कसे असावे, याची शिकवण त्यांच्या जीवनातून आणि लेखनातून मिळते."हे मातृभूमी! तुजविण जनन ते मरण" हे त्यांचे उद्गार राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या अथांग प्रेमाचे प्रतिबिंब आहे. अस्पृश्यतेसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना प्रखर विरोध करून देशबांधवांना एकवटणारे सावरकरांचे जीवन युगानुयुगे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करत राहील.

Amit Shah

502,939 views • 4 months ago