Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

Save time, save fuel, save yourself from stress. Use reliable and comfortable public transport like Maha Mumbai Metro. Youngsters in Mumbai are heeding Prime Minister Shri Narendra Modi's call and taking a ride on Maha Mumbai Metro as a step towards building a nation of their dreams. वेळेची बचत,...

24,573 Aufrufe • vor 2 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

For Shrutika, the Maha Mumbai Metro means safety. Comfortable, timely service means that she feels secure about reaching her destination on time and the cool ambience means she is safe from the heat and stress of everyday travel. Thanks to the advantages of traveling by Maha Mumbai Metro, she feels motivated to follow our Hon'ble Prime Minister's advice about taking public transport. श्रुतिकासाठी महा मुंबई मेट्रो म्हणजे सुरक्षित आणि आरामदायी प्रवास. वेळेत मिळणाऱ्या सेवेमुळे ती नेहमी आपल्या ठिकाणी लवकर पोहोचते, तर मेट्रोमधील थंडगार वातावरणामुळे रोजच्या प्रवासातील उकाडा आणि त्रास कमी होतो. म्हणूनच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याबाबत माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला ती सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते. #MMRDA #MinutesMeinHero #MahaMumbaiMetro #MetroHainNa #MMRDAMovesMumbai #AbMetroKaro #MinutesMeinHero #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee Rubal Agarwal MAHARASHTRA DGIPR Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

MMRDA

42,829 Aufrufe • vor 2 Monaten

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 Aufrufe • vor 15 Tagen

महा मुंबई मेट्रोवर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद, रिया. नागरिकांचा प्रत्येक प्रवास आम्हाला अधिक चांगली सेवा देण्याची प्रेरणा देतो. एमएमआरडीए सध्या मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रो जाळे उभारत आहे. कोणत्याही संस्थेद्वारे जगात एकाच वेळी राबवण्यात येणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. #MumbaiInMinutes च्या माध्यमातून आमचे ध्येय आहे, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास एका तासात करता यावा. अधिक वेगवान. अधिक सुखकर. तुमच्यासाठी. - महा मुंबई मेट्रो Thank you, Ria, for trusting Maha Mumbai Metro. Every journey you take inspires us to do better. MMRDA is building a 337 km Metro network across the Mumbai Metropolitan Region, the largest ever undertaken at a single point in time by any agency anywhere in the world. With #MumbaiInMinutes, we are working towards one goal: making commuting across MMR possible within an hour. Faster. Better. For you. Maha Mumbai Metro #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #Metro9 #Metro7 #MahaMumbaiMetro #MMRDA #CommuteStories CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA Rubal Agarwal MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,398 Aufrufe • vor 3 Monaten

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी महा मुंबई मेट्रोने प्रवास केला. गुंदवली ते दहिसर असा त्यांचा हा मेट्रो प्रवास होता. यावेळी त्यांनी स्थानकांवरील प्रवासी सुविधांची पाहणी केली तसेच एस्केलेटरवरून खाली उतरताना प्रवाशांशीही संवाद साधला. त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत,जलद प्रवासाचे कौतुक केले. काटकसरीच्या आणि लोकहिताच्या उपाययोजनांचा स्वीकार करत त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आणि कृतीतून संदेश दिला. त्यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आणि वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी मुंबई मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मेट्रोचा प्रत्येक प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यापासून एक पाऊल दूर जाणं. आज मेट्रोचा पर्याय निवडणारा प्रत्येक प्रवासी फक्त स्वतःचा प्रवास सोपा करत नाही, तर देशासाठीही मोठं योगदान देत आहे.त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत, कार्यक्षम प्रवासाचे कौतुक केले. ✅ देशाला आवश्यक असलेलं इंधन तुम्ही वाचवत आहात. ✅ भारताच्या हरित वाहतूक क्रांतीचा भाग बनत आहात. ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला पर्यावरणपूरक मेट्रो प्रवासाने प्रतिसाद देत आहात. वेगवान प्रवास. सुरक्षित आणि आरामदायी सेवा. महा मुंबई मेट्रोसोबत स्मार्ट प्रवास करा. वेळ वाचवा. इंधन वाचवा. भारत घडवा. #MMRDA #MumbaiInMinutes #MahaMumbaiMetro #RamdasAthawale #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes PMO India Narendra Modi CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ramdas Athawale Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,123 Aufrufe • vor 1 Monat

Your trust keeps us moving. 💙 Every day, in every season, we remain committed to delivering a safe, comfortable journey. The rains may be relentless, but our commitment to Mumbai never wavers — delivering safe, reliable and dependable service. Maha Mumbai Metro — at your service, whatever the weather. 🚇 आपला विश्वासच आम्हाला सदैव कार्यतत्पर राहण्याची ऊर्जा देतो. 💙 आपल्या दैनंदिन जीवनात, प्रत्येक ऋतूमध्ये आम्ही तुम्हाला सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुसळधार पावसातही महा मुंबई मेट्रो सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड सेवेसह मुंबईला गतिमान ठेवण्यासाठी कार्यरत आहे. महा मुंबई मेट्रो — हवामान कसंही असो, नेहमी तुमच्या सेवेस सज्ज. 🚇✨ #MahaMumbaiMetro #MumbaiRains #MMRDA #MumbaiMetro #MumbaiInMinutes #PublicTransport #KeepingMumbaiMoving CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,042 Aufrufe • vor 21 Tagen

Mumbai's Next Big Leap is Here. Metro Line 9 is Coming. The wait is almost over. Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, alongside senior officials of MMRDA and Maha Mumbai Metro, conducted a site inspection of Metro Line 9 today. This isn't just a new route on a map. It's a boundary-breaking corridor that stitches together communities, cuts commute times, and brings the Mumbai Metropolitan Region closer than ever before. From the heart of the western suburbs to beyond the city limits; Metro Line 9 redefines what it means to travel in MMR. Mumbai, your next journey starts soon. मुंबईची पुढची मोठी झेप आता समोर आहे –मेट्रो लाईन ९ येत आहे. प्रतीक्षा आता संपत आली आहे. डॉ. संजय मुखर्जी भा.प्र.से, आयुक्त, एमएमआरडीए तसेच महा मुंबई मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मेट्रो लाईन ९ ची प्रत्यक्षस्थळी पाहणी केली. हा केवळ नकाशावरचा एक नवीन मार्ग नाही. हा मुंबईची सीमा ओलांडणारा असा कॉरिडॉर आहे जो विविध समुदायांना एकत्र जोडतो, प्रवासाचा वेळ वाचवतो आणि मुंबई महानगर प्रदेशाला पूर्वीपेक्षा अधिक जवळ आणतो. पश्चिम उपनगरांच्या मध्यवर्ती भागापासून ते शहराच्या सीमांच्या पलीकडे मेट्रो लाईन ९ हे एमएमआर मधील प्रवासाचे समीकरण बदलून टाकणार आहे. मुंबईकरांनो, तुमचा पुढचा प्रवास लवकरच सुरू होत आहे! #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee Rubal Agarwal Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

65,220 Aufrufe • vor 3 Monaten

Major breakthrough for Metro Line 5 - Last Girder Erected at Kapurbawdi junction A result of continuous follow-ups regarding complex land acquisition, and coordinated action across agencies, MMRDA has successfully erected the last girder for Metro Line 5. This milestone reflects MMRDA’s commitment to resolving on-ground challenges and accelerating infrastructure delivery for the Mumbai Metropolitan Region. मेट्रो लाईन ५ वर महत्त्वपूर्ण प्रगतीचा टप्पा पार - कापूरबावडी जंक्शन येथे अंतिम गर्डर उभारणी पूर्ण. भूखंड संपादनासारख्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या जोरावर एमएमआरडीएने मेट्रो लाईन ५ साठी अंतिम गर्डर यशस्वीपणे उभारला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा एमएमआरडीएच्या प्रत्यक्ष अडचणींवर मात करण्याच्या कटिबद्धतेचे आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. #MumbaiInMinutes #MMRDA #MumbaiMetro #MetroLine5 #InfraMilestone #Girders #RebootingMumbai #MumbaiInMinutes #UrbanMobility #MumbaiInfrastructure #InfraUpdate #MMRDAMovesMumbai #MahaMumbaiMetro #Kapurbawdi #PublicInfrastructure #ReshapingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

64,673 Aufrufe • vor 3 Monaten