正在加载视频...
视频加载失败
Shocking Video Exposes Unsafe Vegetable Washing Practices in Pune!! #vegetablewashing #unsafe #shockingvideo #latestnews #punemirror (shocking video, unsafe vegetable washing, practices exposed, latest news, pune mirror)
109,463 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

What is shocking about this Unsafe food practices are the standard norm in India Outside the home, Nothing is available that is fit for human consumption

Everything bad that can happen is happening in pune!

ह्यात shocking काय आहे? कोणालाच शासनाचा कोणताच धाक नाही! अधिकारी - पोलीस, प्रशासन, ई.. सगळेच जिथे भ्रष्ट आहेत तिथे ह्या पेक्षा वेगळे चित्र काय दिसणार? @pmc

Cleaning vegetables is crucial to remove pesticides, dirt, and bacteria. That's what they're doing. 💀

So do we revert to mall wala unhealthy stuff... 😀😀

हि चूक कोणाची आहे यांची कि थेतील नेत्याची ज्यांनी कंपन्या IT पार्क आणले पण कम्पन्याचे सांडपाणी मुळा मुठा इंद्रायणी भामा अश्या नध्या मध्ये का सोडले? जी नदी शेतकऱ्यसांठी साठी शेती कारायची होती त्याचा नाला कोण्ही केला.नाल्याची सुविधा या नेत्यांनी भविष्याचा विचार करून का नाही केला

मुळा मुठेत मुळे धुवत आहेत 😅

I live in this area(Fursungi Gurudatta nagar), this is a canal and have clean water most of the time, the video shot was when the canal had less water...The Farms are near by and raddish had to be cleaned to remove dirt. THIS IS NOT AT ALL UNHYGIENIC.

Which location is this in Pune?

पुणेकर बघताय ना! 😮 नागरीकांच्या आरोग्य सोबत खेळणारी हि मंडळी कुठल्या शिक्षेस पात्र आहे, मात्र नागरीकांनी पण आता जबाबदारीने लक्ष दिले पाहिजे प्रत्येक वेळेस पोलीस, सरकार यांना जाब विचारण्यापेक्षा अधिक सजक होऊन हे प्रकार थांबवायला हवेत.
