Loading video...

Video Failed to Load

Go Home

SIR मधील घोटाळे 📍मुंबई | पत्रकार परिषद | 27-09-2026

19,195 views • 6 days ago •via X (Twitter)

13 Comments

Hemant Deore's profile picture
Hemant Deore6 days ago

बरोबर पकडला घोटाळा नंदुरबार लोकसभेचं मतदान 13 मे 2024 धुळे लोकसभेचं मतदान 20 मे 2026 हे दोन्ही मतदारसंघ जवळ आहेत पण मतदान एक आठवड्याच्या अंतराने घेतले कारण इकडची माणसं तिकडे मतदान करतील हा त्या मागचा उद्देश असं चित्र 2024 ला सर्वत्र आहे . @RahulGandhi @INCMaharashtra @ECISVEEP

i.g. the biggest monster's profile picture
i.g. the biggest monster6 days ago

सहि जा रहे ब्रो, आता एक काम करा कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे निकाल टक्केवारी सारखी येते हे पण चेक करा कोणत्याही भागात समान लोकसंख्या असणारे लोकसभा मतदारसंघ नाही

Sandy 😎_yuva sainik's profile picture
Sandy 😎_yuva sainik6 days ago

🔥🔥🔥🔥🔥🔥

🇮🇳Dr.Rathod's profile picture
🇮🇳Dr.Rathod6 days ago

सर , राज्यातील दुष्काळ तालूका जाहीर ठिकाणी जलयुक्त शिवार योजना कामांच्या भ्रष्टाचार ची पण अभ्यास करून चौकशी करण्यासाठी सरकारला धारेवर घ्या … मराठवाडा , विदर्भ दयनीय अवस्था कोरड वाहू 🌱🛣️🌿

Ajay Wadaskar's profile picture
Ajay Wadaskar6 days ago

नुसते खोटे नाटे आहे. ईव्हीएम मध्ये वोट चोरी होणे अशक्य आहे. पुरावे काहीच नाही.

jagdish lad's profile picture
jagdish lad6 days ago

पहिले घराणेशाही मोडीत काडा नंतर लोकशाहीवर बोला. घरात ५ संविधानिक पद आणि गप्पा लोकशाहीच्या. जनता तुम्हाला आता विटाळी

NiGhTmArE's profile picture
NiGhTmArE6 days ago

Khup motha fraud ah SIR.. me regular voter ahe tari name nhiy list mde

Narendra's profile picture
Narendra6 days ago

Meanwhile @ECISVEEP's response in one line ⤵️🥱

Rakesh's profile picture
Rakesh6 days ago

अरे ते विमान घातपात च्या नावाचे काय झाले

BAM's profile picture
BAM6 days ago

आला हुशार माणूस 😂🔥

देशभक्त's profile picture
देशभक्त6 days ago

शरद पवार काय बोलला होता??

AvinashShalanSanjay Pawar's profile picture
AvinashShalanSanjay Pawar6 days ago

ओके तुम्ही अजित दादांच्या. विमान अपघातामध्ये ज्यांचा हात आणि जे आरोपी होते ते जाहीर करणार होता . पहिले तुम्ही 1 तारीख सांगितलं नंतर 28 तारीख सांगितले नंतर 24 सांगितलं आता काय तर वोट चोरीवरच बोलला म्हणजे अजित दादा च्य अपघाताचे तुम्ही फक्त भांडवल करत आहात हे तुमच्या बोलण्यावरून

♠️ deep ☯️'s profile picture
♠️ deep ☯️6 days ago

भाजपा हटवा देश वाचवा

Related Videos