Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

The movement is growing. So are the voices behind it. Hear from commuters championing public transport and inspiring more people to make the switch every Friday. Together, we're building a cleaner, greener and more sustainable Mumbai. ही लोकचळवळ दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. आणि या चळवळीमागचे पाठबळ देखील आणखी...

23,592 Aufrufe • vor 15 Tagen •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

Now in its fourth week, BKC Friday Public Transport Day, a voluntary initiative by MMRDA in association with WRI India, continues to build momentum across the business district. As part of this week's activities, WRI India's Srinivas Alavilli gathered feedback from commuters at the BKC Metro station through an interactive feedback wall, capturing their experiences and suggestions on using public transport in BKC. Here, he shares some of the key insights from the people driving this movement forward. एमएमआरडीए आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा स्वैच्छिक उपक्रम ‘बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन’ आता चौथ्या आठवड्यात दाखल झाला आहे. बीकेसी परिसरात या लोकचळवळीला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. या आठवड्यातील उपक्रमाचा भाग म्हणून, डब्ल्यूआरआय इंडियाचे श्री. श्रीनिवास अलविल्ली यांनी बीकेसी मेट्रो स्थानकावर उभारण्यात आलेल्या इंटरॅक्टिव्ह फीडबॅक वॉलच्या माध्यमातून प्रवाशांशी संवाद साधला. तसेच बीकेसीमधील सार्वजनिक वाहतुकीबाबतचे त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेतल्या. या वाढत्या लोकचळवळीला पुढे नेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आणि निरीक्षणे ते या व्हिडिओद्वारे शेअर करत आहेत. #BKCPublicTransportDay #BKCMovesTogether #MMRDA #PublicTransport #MumbaiInMinutes #SustainableMumbai #SmartCommute CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee WRI India BKCMoves BEST Bus Transport MumbaiMetro3

MMRDA

15,751 Aufrufe • vor 15 Tagen

Every commute begins with a choice. This Friday, MMRDA employees shared their commute stories, their choices and their commitment to better mobility. From saving time to reducing congestion, every response added to a growing movement that's changing the way BKC travels. Share your commute story with us, tag us. Use Mumbai One App to plan your journey. प्रत्येक सुखद प्रवासाची सुरुवात ही योग्य निवडीपासून होत असते... या शुक्रवारी एमएमआरडीए कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रवासाचे अनुभव, सार्वजनिक वाहतुकीची निवड करण्यामागील कारणे आणि अधिक सक्षम व शाश्वत वाहतूक व्यवस्थेबाबतची आपली बांधिलकी व्यक्त केली. वेळेची बचत करण्यापासून ते वाहतूक कोंडी कमी करण्यापर्यंत.. प्रत्येक अनुभवाने बीकेसीमधील बदलत्या प्रवासी विचाराला आणखी बळकट केले. मुंबई वन ॲपच्या माध्यमातून आपल्या प्रवासाचे अचूक, सुलभ नियोजन करा. #BKCPublicTransportDay #MMRDA #PublicTransport #BKCMovesTogether #SustainableMobility #EfficientConnectivity Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee WRI India

MMRDA

23,882 Aufrufe • vor 8 Tagen

A movement begins when people choose to participate. Last Friday, BKC showed what collective action can achieve; with a 30% reduction in congestion and a 10% drop in fuel sales during Public Transport Day. Now, it is time to build on this momentum. The BKC Friday Public Transport Day initiative by MMRDA in association with WRI India is a people-driven effort to encourage commuters to shift towards public transport once a week and build sustainable travel habits for the future. This Friday, 19th June, choose Metro, bus, train or shared mobility. Be part of the movement. Be part of the change. Use Mumbai One App to plan your journey across 11 public transport operators in MMR. Tag us with your #FridayCommute story. चळवळ तेव्हाच उभी राहते, जेव्हा लोक तिचा भाग बनतात... गेल्या शुक्रवारी बीकेसीने सामूहिक सहभागाची ताकद दाखवून दिली. सार्वजनिक वाहतूक दिनाच्या निमित्ताने वाहतूक कोंडीत ३०% घट तसेच इंधन विक्रीत १०% घट नोंदवली गेली. आता या सकारात्मक बदलाला अधिक व्यापक स्वरूप देण्याची वेळ आली आहे. एमएमआरडीए आणि डब्ल्यूआरआय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा 'बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन' हा नागरिकांच्या सहभागातून पुढे जाणारा उपक्रम आहे. आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतुकीची निवड करून भविष्यासाठी शाश्वत प्रवासाच्या सवयी विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. या शुक्रवारी, १९ जून रोजी, मेट्रो, बस, रेल्वे किंवा सामायिक प्रवासाची निवड करा. या चळवळीचा भाग व्हा. बदलाचे भागीदार बना. मुंबई महानगर प्रदेशमधील ११ सार्वजनिक वाहतूक सेवांमधून आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी मुंबई वन ॲपचा वापर करा आणि शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिनाचा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. #BKCMovesTogether #FridayChallenge #MMRDA #MumbaiInMinutes #ChoosePublicTransport #SustainableMobility #BandraKurlaComplex #JoinTheMovement CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee BKCMoves Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR

MMRDA

23,308 Aufrufe • vor 1 Monat

Save time, save fuel, save yourself from stress. Use reliable and comfortable public transport like Maha Mumbai Metro. Youngsters in Mumbai are heeding Prime Minister Shri Narendra Modi's call and taking a ride on Maha Mumbai Metro as a step towards building a nation of their dreams. वेळेची बचत, इंधनाची बचत आणि तणावमुक्त प्रवास! 'महा मुंबई मेट्रो'सारख्या खात्रीशीर आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घ्या. आपल्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मुंबईचे तरुण आता माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा स्वीकार करत आहेत आणि 'महा मुंबई मेट्रो'ने प्रवासाचा आनंद घेत आहेत. #MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes #UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel #SaveTime #NationBuilder #ReimaginingMMR PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee Rubal Agarwal Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR MyGovIndia

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,573 Aufrufe • vor 1 Monat

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 Aufrufe • vor 6 Tagen

The response to Metro Line 9 has been truly encouraging, and we're committed to making every journey even more convenient. To improve station access and passenger movement, new entry and exit points are now open at Kashigaon Metro Station. Designed to make your commute smoother from the moment you arrive to the moment you leave, these enhancements are another step towards delivering a seamless, comfortable and commuter-first travel experience. मेट्रो मार्गिका ९ ला प्रवाशांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रवाशांचा स्थानकापर्यंतचा प्रवेश आणि ये-जा अधिक सुलभ करण्यासाठी काशीगाव मेट्रो स्थानकावर नवीन प्रवेशद्वार आणि निर्गमनद्वार सुरू करण्यात आले आहेत. स्थानकात येण्यापासून ते बाहेर पडण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अधिक सहज, आरामदायी आणि अखंड अनुभव देण्यासाठी करण्यात आलेली ही सुधारणा, प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून उभारल्या जाणाऱ्या प्रवास व्यवस्थेकडे टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #RebootingMumbai #MetroLine9 #CommuterFirst #UrbanMobility CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,167 Aufrufe • vor 6 Tagen

Metro rises in the East! Metro Line 2B is ready to serve Mumbaikars in just a few days. Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA inspected the 5.53 km long stretch. Phase 1 of Metro Line 2B comprising 5 stations between Chembur and Mandale will change how the city moves. One city, closer than ever before. Mumbai has always moved fast, now it moves smarter. मेट्रो आता पूर्वेकडे मार्गस्थ होत आहे..! मेट्रो लाईन २बी अवघ्या काही दिवसांत मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी ५.५३ किमी लांबीच्या या मार्गिकेची पाहणी केली. चेंबूर ते मंडाले दरम्यानच्या ५ स्थानकांचा समावेश असलेला मेट्रो लाईन २बीचा पहिला टप्पा हा शहराच्या प्रवासाची दिशा बदलणार आहे. विशेषतः या शहरातील अंतर आता अगदी कमी झालं आहे. मुंबई नेहमीच वेगाने धावली आहे, आता ती अधिक स्मार्टपणे धावणार आहे. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #Metro2B #MumbaiMetro CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR

MMRDA

57,384 Aufrufe • vor 3 Monaten

Mumbai's Next Big Leap is Here. Metro Line 9 is Coming. The wait is almost over. Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, alongside senior officials of MMRDA and Maha Mumbai Metro, conducted a site inspection of Metro Line 9 today. This isn't just a new route on a map. It's a boundary-breaking corridor that stitches together communities, cuts commute times, and brings the Mumbai Metropolitan Region closer than ever before. From the heart of the western suburbs to beyond the city limits; Metro Line 9 redefines what it means to travel in MMR. Mumbai, your next journey starts soon. मुंबईची पुढची मोठी झेप आता समोर आहे –मेट्रो लाईन ९ येत आहे. प्रतीक्षा आता संपत आली आहे. डॉ. संजय मुखर्जी भा.प्र.से, आयुक्त, एमएमआरडीए तसेच महा मुंबई मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मेट्रो लाईन ९ ची प्रत्यक्षस्थळी पाहणी केली. हा केवळ नकाशावरचा एक नवीन मार्ग नाही. हा मुंबईची सीमा ओलांडणारा असा कॉरिडॉर आहे जो विविध समुदायांना एकत्र जोडतो, प्रवासाचा वेळ वाचवतो आणि मुंबई महानगर प्रदेशाला पूर्वीपेक्षा अधिक जवळ आणतो. पश्चिम उपनगरांच्या मध्यवर्ती भागापासून ते शहराच्या सीमांच्या पलीकडे मेट्रो लाईन ९ हे एमएमआर मधील प्रवासाचे समीकरण बदलून टाकणार आहे. मुंबईकरांनो, तुमचा पुढचा प्रवास लवकरच सुरू होत आहे! #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee Rubal Agarwal Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

65,220 Aufrufe • vor 3 Monaten

Mumbai has long been India's financial capital. The next goal is to make MMR a global hub for AI, innovation and technology-led growth. At Mumbai Tech Week 2026, in the presence of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, MMRDA and TEAM signed a landmark MoU, with Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, joining TEAM Co-Founders Aakrit Vaish and Harsh Jain to formalise the partnership. From ecosystem design for Maharashtra Innovation City and Mumbai 3.0 to nurturing AI talent, Global Capability Centers and startup ecosystems, this collaboration will help shape the future of MMR. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जातेच, पण आता मुंबई महानगर प्रदेशाला 'एआय', नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाधारित प्रगतीचे जागतिक केंद्र बनवणे, हे आमचे पुढील ध्येय आहे. आज 'मुंबई टेक वीक २०२६' दरम्यान, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीए आणि 'TEAM' (टेक इंट्रेप्रेनेर्स असोसिएशन ऑफ मुंबई) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि TEAM चे सह-संस्थापक आकृत वैश व हर्ष जैन यांनी या करारावर स्वाक्षरी करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली. 'महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी' आणि 'मुंबई ३.०' च्या उभारणीसाठी आवश्यक पायाभूत संरचनेच्या निर्मितीपासून ते एआय कौशल्यांचा विकास, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि स्टार्टअप्सना चालना देण्यापर्यंत; ही भागीदारी एमएमआरच्या शाश्वत भविष्याला नवी दिशा देईल. #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026 #MumbaiInMinutes #MMRDA #InnovationCity #Mumbai3Point0 #ArtificialIntelligence #AIInnovation #FutureOfCities #StartupEcosystem #TechInnovation #DigitalMaharashtra #GlobalCapabilityCenters #InnovationEconomy #ReimaginingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee rajeshaggarwal MAHARASHTRA DGIPR Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) Kaustubh Dhavse Harsh Jain Aakrit Vaish

MMRDA

17,904 Aufrufe • vor 1 Monat

In a candid chat during the #MumbaiTechWeek2026, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, spoke about the various ways in which the authority is leveraging emerging technology and AI in building infrastructure and also how MMR is being reimagined as the AI and Innovation capital of the country. He was joined in this conversation by Shri Kaustubh Dhavse, Chief Advisor to Hon'ble Chief Minister of Maharashtra. The chat was moderated by Vivek Khemani, co-founder of Quantiphi. मुंबई टेक वीक २०२६ दरम्यान झालेल्या एका मुक्त संवादात डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी पायाभूत सुविधा विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा वापर कशाप्रकारे केला जात आहे तसेच मुंबई महानगर प्रदेशाला देशाची एआय आणि नवकल्पनांची राजधानी म्हणून कसे विकसित केले जात आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली. या चर्चेत महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार श्री. कौस्तुभ धवसे हे देखील सहभागी झाले होते. या संवादाचे सूत्रसंचालन #Quantiphi चे सहसंस्थापक श्री. विवेक खेमानी यांनी केले. Check out the full video on MMRDA's official YouTube channel 👇 CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे rajeshaggarwal Dr. Sanjay Mukherjee Digital India MAHARASHTRA DGIPR Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) Kaustubh Dhavse Harsh Jain Aakrit Vaish Vivek Khemani #MumbaiTechWeek #MTW2026 #MumbaiInMinutes #MMRDA #ArtificialIntelligence #AIInnovation #FutureOfCities #TechInnovation #DigitalIndia #InnovationEconomy #reimaginingmmr

MMRDA

16,394 Aufrufe • vor 1 Monat

Your Local Metro Hub: Maharashtra Nagar–Mandale Metro Station | Metro Line 2B | Yellow Line Eastern Mumbai's newest gateway is here. As the eastern terminal station of Metro Line 2B, Maharashtra Nagar–Mandale Metro Station brings faster, more reliable connectivity to Maharashtra Nagar, Mandale, Mankhurd, PMGP Colony and neighbouring communities. Situated beside the Mandale Depot, Asia's largest metro depot with 72 stabling lines, and the upcoming Metro Bhavan, the station lies at the heart of Mumbai Metro's growing operations ecosystem. The station also brings schools, healthcare facilities, sporting venues and recreational spaces closer to local communities, making everyday journeys simpler, more affordable and more convenient. Once fully commissioned, Metro Line 2B will serve as a vital east-west connector, cutting travel time by 50–75%, easing congestion and vehicular pollution, and seamlessly linking four Metro lines, the Monorail, and the Central and Western Railway networks. Better access to Chembur and beyond means shorter journeys, smoother commutes and a better-connected city. Maharashtra Nagar–Mandale Metro Station isn't just the end of the line, it's the beginning of a more connected Eastern Mumbai. तुमचे स्थानिक मेट्रो हब : महाराष्ट्र नगर–मंडाळे मेट्रो स्थानक | मेट्रो मार्ग २ब | यलो लाइन मुंबईच्या पूर्व उपनगरांची नवी जीवनवाहिनी ठरणारी मेट्रो २ब आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, महाराष्ट्र नगर–मंडाळे स्थानक या मार्गिकेच्या केंद्रस्थानी आहे. या मार्गिकेच्या पूर्वेकडील टर्मिनल स्थानक म्हणून हे स्थानक महाराष्ट्र नगर, मंडाळे, मानखुर्द, पीएमजीपी कॉलनी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी जलद, विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध करून देत आहे. आशियातील सर्वात मोठ्या मेट्रो डेपो अर्थात मंडाळे डेपोला लागून हे स्थानक उभारण्यात आले आहे. ७२ स्टेबलिंग लाइन्स असलेला मंडाळे डेपो आणि आगामी मेट्रो भवन यांमुळे हे स्थानक मुंबई मेट्रोच्या वाढत्या कार्यव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. या स्थानकामुळे परिसरातील शाळा, आरोग्य सुविधा, क्रीडा संकुले आणि विविध मनोरंजनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असून, नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, परवडणारा आणि आरामदायी झाला आहे. महाराष्ट्र नगर–मंडाळे ते डीएन नगर अशी पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणारी ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ७५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. तसेच रस्त्यांवरील गर्दी आणि प्रदूषणात घट होऊन, ४ मेट्रो मार्गिका, मोनोरेल तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेशी अखंड जोडणी उपलब्ध होईल. महाराष्ट्र नगर–मंडाळे मेट्रो स्थानक हे केवळ मेट्रो २बचे टर्मिनल स्थानक नाही, तर पूर्व मुंबईला अधिक सक्षम, सुलभ आणि एकात्मिक पद्धतीने जोडणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroLine2B #MMRDAMovesMumbai #Mankhurd #ReimaginingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

13,578 Aufrufe • vor 1 Monat

भारतातील सर्वात मोठा शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टनलिंगचे काम सुरू होणार असून मुंबईच्या भूमिगत मोबिलिटीच्या क्रांतीचे नवे, धाडसी पर्व सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातील घोडबंदर ते बोरीवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यानचा एक ते दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होईल. वेगवान प्रवास. शुद्ध हवा. अधिक जोडले गेलेले एमएमआर. हे आहे एमएमआरडीएचे वचन.. हे वचन म्हणजे #MumbaiInMinutes सदर प्रकल्पाच्या टनल बोरिंग मशीनच्या लॉन्चिंगपूर्वी डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. आम्ही सज्ज आहोत. अपडेट्ससाठी पाहत राहा. Get. Set. Go. India's longest urban road tunnel, the Thane–Borivali Twin Tunnel, is ready to roll, with the tunneling phase about to commence. The project will revolutionise mobility in the Mumbai Metropolitan Region, slashing the travel time between Ghodbunder in Thane to Western Express Highway, Borivali from 60-90 minutes to just 15. Faster journeys. Cleaner air. A more connected MMR. This is MMRDA's promise. This is Mumbai in Minutes. Ahead of the launch, Dr Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, conducted a site inspection. We are all set. Watch this space. #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #ThaneBorivaliTwinTunnel #TransformingMMR #InfrastructureMatters #UndergroundMobility #TunnellingProjects CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳 Infra News India (INI)

MMRDA

55,145 Aufrufe • vor 3 Monaten

Urban working. Suburban living. Mumbai in Minutes. That is the future unfolding across the Mumbai Metropolitan Region. This isn't just about building infrastructure. It is about transforming the way millions of people live, work and travel. Imagine living in Thane, Vasai, Virar or Navi Mumbai while reaching your workplace in Nariman Point or BKC in a fraction of the time it takes today. That is the transformation being enabled by India's second-largest Metro network, Asia's largest sea bridge, the Mumbai ring roads network, the integrated Paatal Lok Tunnel Network, the Mumbai–Ahmedabad Bullet Train corridor, and a host of next-generation mobility projects. In this special conversation hosted by Columbia Business School, Columbia University, New York, and Brookfield, one of the world's leading investment management firms, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, shares why this vision extends far beyond infrastructure. It is about creating a world-class Mumbai Metropolitan Region, where connectivity expands opportunity, every project improves quality of life, and urban working and suburban living become the defining rhythm of a future-ready metropolis. At the heart of this transformation lies Mumbai 3.0—a fourth-generation, greenfield city designed to attract the industries of tomorrow, from artificial intelligence and data sciences to semiconductors, while placing social infrastructure, sustainability and environmental responsibility at the centre of development from day one. As MMRDA helps reshape the MMR, it is also preparing concrete, science-led initiatives to address climate change and build a greener, more resilient and world-class metropolis for generations to come. The future is Maharashtra. Within Maharashtra, the future is MMR. Watch Part 2 of this conversation and discover how one of the world's fastest-transforming metropolitan regions is preparing for its next great leap. ▶️ Watch the full interview on YouTube via the link below. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Brookfield Properties Ministry of Housing and Urban Affairs NITI Aayog FICCI PIB in Maharashtra 🇮🇳 PIBIndia #MMRDA #ReimaginingMMR #DrSanjayMukherjee #MumbaiInMinutes #RebootingMumbai #GlobalMMR #ViksitBharat #InfrastructureIndia

MMRDA

65,214 Aufrufe • vor 7 Tagen

Soon: South Mumbai–Thane in just 25 minutes MMRDA has commenced construction of the Elevated Eastern Freeway Extension, a 13.9 km, fully elevated 6-lane high-speed corridor that will dramatically reduce travel time between South Mumbai and Thane to 25–30 minutes, while easing daily congestion on the Eastern Express Highway (EEH)—one of Mumbai’s busiest arterial routes serving lakhs of commuters every day. The corridor will run from Anand Nagar, Thane to Chheda Nagar, Ghatkopar, with key links at Mulund, Airoli, JVLR, Vikhroli, Kanjurmarg, Mankhurd and Ghatkopar. In Thane, the corridor will merge seamlessly with the Anand Nagar–Saket Elevated Road near the erstwhile Mulund Octroi Naka, forming a continuous high-speed route. It will also provide seamless onward connectivity to the Samruddhi Expressway. Once completed, the project will significantly improve traffic flow, lower emissions, and offer a faster, more reliable and greener commute to lakhs of citizens, while boosting economic activity across the MMR. As part of MMRDA’s commitment to sustainable development, and in consultation with experts and green activists, the Vikhroli–Ghatkopar stretch was realigned to save 127 Pink Trumpet trees. A total of 4,175 new trees will be planted as compensatory green cover. Key Highlights: ✔️ Construction of 2.5 m diameter monopiles, robust piers, 40-m spans, and a 25-m single-segment superstructure ✔️ Single-pile, single-pier system — first-of-its-kind for an elevated road in MMR ✔️ Up–down ramps near Mulund Check Naka, Airoli Junction & Vikhroli Junction ✔️ 3+3 lane elevated toll plaza near Navghar Flyover ✔️ Designed for uninterrupted, safe, high-speed movement Status Update: • Preliminary survey works completed • Test piles completed • Geotechnical investigation mostly done • Utility identification substantially completed • Working piles and pier casting in progress A faster, greener and more connected Mumbai Metropolitan Region is taking shape — one pillar at a time. #MMRDA #EasternFreewayExtension #MumbaiToThane #25MinuteCommute #MumbaiInfrastructure #ViksitMMR #UrbanMobility #NextGenConnectivity #MumbaiDevelopment #SeamlessConnectivity #HighSpeedCorridor #MumbaiInMinutes #FutureReadyMumbai #SustainableMumbai #TransformingMMR #MMRGrowth #MumbaiMetropolitanRegion #TransformingMMR #ReimaginingMMR #RebootingMumbai #ReshapingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR PIB India

MMRDA

83,916 Aufrufe • vor 7 Monaten