Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🔸Trust. Support. Presence. The strongest bonds are built through action. 🔸खरी मैत्री फक्त शब्दांत नाही, तर विश्वास, साथ आणि कृतीतून जपली जाते! #HappyFriendshipDay

14,449 просмотров • 27 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

Harshwardhan Sapkal

31,836 просмотров • 10 месяцев назад

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

Dr.Jitendra Awhad

124,457 просмотров • 3 лет назад