Загрузка видео...
Не удалось загрузить видео
अक्षम्य गुन्हा! उद्घाटनच्या पाच दिवस आधी महाराजांच्या पुतळ्याचा डावा हात खांद्यापासून उखळून पडला होता. याचा अर्थ पुतळा एकदा नव्हे तर दोनदा तुटला आणि पुतळ्याचे काम निकृष्ट झाले आहे हे सत्ताधाऱ्यांना माहिती होते. या चुकीला माफी असूच शकत नाही.
58,661 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

आमच्या गावात एक म्हण आहे: बैठकीत पादणाराच सर्वांत आधी नाकाला हात लावून बसतो.

यांना सारवा सरवी करुदे पण जनता यांना करारा जवाब निवडणुकीत देणार १००% जो महाराजांना मान देत नाही तो महाराष्ट्रात सत्तेत ठेवला जाणार नाही जय भवानी,जय शिवराय!

सत्ता काळात विधीमंडळाच्या बाहेर छत्रपतींच्या वेशभुषेतील आमदारकडून सगळ्या नेत्यांना मुजरा करून घेतांना विरोधकांची नैतिकता कुठं गेली होती....? घडलेल्या प्रकराचा छडा लावून दोषींना कडक शासन केल्या जाईल आणि त्या ठिकाणी भव्य पुतळा उभारल्या जाईल. @Dev_Fadnavis

आयुष्यभर अफजल्याची उदो उदो करणारा, महाराजांची उंची साडेचार फूट सांगणारा आज लोकांना अक्कल शिकवत आहे. कुठून येतो हा कोडगेपणा??

तेव्हा स्थानिक खासदार @Vinayakrauts , आमदार वैभ्या नाईक हे पण तेवढेच दोषी आहेत

शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं दुःख आहेच पण काँग्रेसने महाराजांचा पुतळा पाडला याचा राग मरेपर्यंत आमच्या अंतःकरणात राहील आणि त्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही हे आम्हाला माहीत आहे कारण तुम्ही सगळे महाराजांचा द्वेष करणारे मुघल आहात.

बरं मग शिवाजीमहाराजांना लुटारु आणि वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे नेहरु महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही संभाजीनगर ला मी औरंगाबादच म्हणणार हे दोन्ही अपमान चुका नाहीत का ? त्यालाही माफी नाही हे म्हणणार का ? पेटवापेटवीची हद्द पार करु नका .सत्तातुराणा न भयं न लज्जा असं वागू नका

चूक नव्हे, हा गुन्हा आहे.

जित्या तू आधी का नाही भुंकला रे याच्या आगोदर आणि भडवा रिपोर्टर याच्या आधी कोणाचा ❤️..वडा तोंडात घेऊन बसला होता

Sagla Mahiti asunahi Putala ubharaycha Asa atthas ka ?
