Загрузка видео...
Не удалось загрузить видео
अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय- संदीप देशपांडे #MNS #SandeepDeshpande
15,051 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

इतका रिकामचोट नाहीये मराठी माणूस की ठाकरेंसाठी स्वतःचा वेळ बरबाद करेल..

मी मराठी आहे आणि पुण्यातच आहे

तुम्हीं पुढे व्हा सर, आज सेन्सेक्स एक्सपायरी आहे, मी 3.30 नंतर निघतो

उघड उघड स्वार्थासाठी नीच राजकारण करत आहेत. हा धर्मद्रोह आहे. यांना भेंडी बाजारातले यवन नाही खरे हिंदु मराठीच पुरेसे.

काहीही थापा आम्हाला काही कामधंदे नाहीत का? महाराष्ट्रातील माणूस शेती करतोय वारी पूर्ण करून. तुम्हाला कुठे जायचंय कामधंदा करायला. वसुली सुद्धा घरपोच.

मी मराठी आणि आम्ही तर आमच्या घरी आहे

In the name of marathi politics by MNS & Uddhav sena; urge all youth not to go & spoil your carrier & family

या देशपांडेला कोणी अनाजीपंत म्हणत नाही का ? @Shivsenaofc

मी मराठी माणूस आहे मी तर घरीच आहे

मी मराठी आहे माझे सहकारी बंधू मोर्च्यात सहभागी होणार.









