
Lokmat
@lokmat • 830,925 subscribers
महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk
Shorts
Videos

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य असतानाही एका कॅब चालकाने प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. #LokmatNews #MarathiNews #Marathi #Maharashtra #OTP
Lokmat92,656 Aufrufe • vor 2 Monaten

संतोष पंडित यांना धमकी.. पडळकर काय म्हणाले? #LokmatNews #MaharashtraNews #GopichandPadalkar #MaharashtraNews
Lokmat75,161 Aufrufe • vor 2 Monaten

उंच इमारतीच्या खिडकीजवळ अडकलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आणि संपूर्ण सोसायटीचा श्वास रोखला गेला. मात्र, ऐन थराराच्या क्षणी मांजरीने स्वतःच उडी मारत सुटका करून घेतली. या थरारक रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. VC : Cecillia Ma #LokmatNews #MarathiNews #Cat #Rescue #ViralVideo
Lokmat45,027 Aufrufe • vor 1 Monat

हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे, जरांगे पाटील यांचे उपोषण आणि उपोषण मंडप काढण्यामागील कारण सांगत आहेत एकेकाळी बहिणीसारख्या नात्याने जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या ललिता तारख. पाहा, नेमकं काय म्हणाल्या... #LokmatNews #MarathiNews #ManojJarangePatil #MarathaReservation
Lokmat41,041 Aufrufe • vor 1 Monat

गोव्याला फिरायला गेलेल्या मुंबईतील एका कुटुंबासोबत कोलवा इथल्या Golden Crown हॉटेलमध्ये विचित्र प्रकार घडला. रात्री हे कुटुंब झोपलेले असताना हॉटेलचा एक कर्मचारी मास्टर की ने दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, दिनेश शेट्टीगर यांना या आवाजाने जाग आली. त्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तो भांबावला आणि थातूरमातूर कारणे देऊ लागला. या प्रकरणी कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही हॉटेलचा मॅनेजर हॉटेलमध्ये आला नाही, याबद्दल शेट्टीगर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी झाल्या प्रकाराचा व्हिडिओ करून सगळ्यांना सावध केलं आहे. #Lokmatnews #Goa #Scam #Viralvideo #marathinews
Lokmat74,560 Aufrufe • vor 5 Monaten

डीजे नको, दहीहंडीच्या स्टेजवर नाच का, राज ठाकरेंचा थेट सवाल #LokmatNews #RajThackeray #MarathiNews
Lokmat32,098 Aufrufe • vor 2 Monaten

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अचानक भेट देत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली. कँटिनमधील जेवणाचा दर्जा, तसेच स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूंना प्रशिक्षक नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना थेट जाब विचारला. तसेच कांद्याचे खराब क्रेट थेट मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणले आणि संताप व्यक्त केला, त्यामुळे अमित ठाकरे यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. #LokmatNews #MarathiNews #PuneNews #AmitThackeray #MNS
Lokmat34,174 Aufrufe • vor 2 Monaten

ज्या मुलाला दत्तक घेऊन पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवले, शिकवले, आज त्याच मुलाने आणि सुनेने एका वृद्ध आई-वडिलांना छळ करून घरातून परागंदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दांपत्याने ७५ लाख रुपये खर्च करून बांधलेले घर या पोराने ४६ लाख रुपयांत विकून टाकले आणि या वृद्ध दांपत्याला बेघर केले. या दांपत्त्यावर आता वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील. महत्वाचे म्हणजे, या वृद्ध आई-वडिलांनी न्यायासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. या दांपत्याने २०२२ पासून आतापर्यंत तब्बल १,००० हून अधिक व्हिडिओ अपलोड करून मदतीची याचना केली आहे. #LokmatNews #MarathiNews #ViralVideo #UttarPradesh #AgraNews
Lokmat17,463 Aufrufe • vor 1 Monat









