Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

अखेर भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलं.

20,041 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 7

Фото профиля नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य1 год назад

इतनी बडी भानगड..!🤣🤣🤣🤣

Фото профиля Solar Heavy
Solar Heavy1 год назад

Listen to "The Kingdom" on Youtube

Фото профиля Altafsayyed
Altafsayyed1 год назад

# खरे शब्द तोडून पडतात सत्य मेव जयते

Фото профиля जय शिवराय
जय शिवराय1 год назад

👍

Фото профиля shailesh rane
shailesh rane1 год назад

वडापाव शेनिक् आयटी सेल व्हिडिओ एडीट करण्यात कमाल ची एक्स्पर्ट आहे

Фото профиля आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩
आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩1 год назад

असाच न्याय त्या पुज्याऱ्यांना मिळेल का??? ज्यांनी मंदिरात एका महिलेवर अत्याचार केला.....

Фото профиля Kaiwalya Sawarkar
Kaiwalya Sawarkar1 год назад

Bhau k gote lokhand k dikhte.

Похожие видео

भाजप सरकार ठराविक पोलिसांचा वापर स्वतःची राजकीय भांडी घासण्यासाठी करतंय, याची शंका होतीच आणि त्याला दुजोरा देणारी भाजप पदाधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिपही आता बाहेर आली. या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून हे खरं असेल, तर भाजपचं बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील या 'मॅडम' म्हणजे मा. संजय राऊत साहेब, पटोले साहेब, खडसे साहेब या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करणाऱ्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाच आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अंगावर पोलिसांची वर्दी घालून निष्ठा मात्र भाजपच्या चरणी वाहणाऱ्या या अधिकाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कायद्याच्या कचाट्यातून सुटका होताच कामा नये..! एखादा पोलीस अधिकारी गैरवर्तन करतो म्हणून संपूर्ण पोलीस दलावरील आमचा विश्वास कमी होईल, असं नाही. अनेक अधिकारी हे वर्दीशी निष्ठा ठेवून काम करणारे आहेत. पण मोजक्या अधिकाऱ्यांमुळं पोलीस दलाची प्रतिमा खराब होते, याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. (भाजप पदाधिकारी आणि नंदूरबारचे तत्कालीन एसपी यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जातं.) Devendra Fadnavis #AudioClip #ForensicInvestigation #चौकशी_झालीच_पाहिजे #महाराष्ट्र

Rohit Pawar

15,040 просмотров • 1 месяц назад