正在加载视频...

视频加载失败

अखेर सत्य बाहेर पडलं.

57,297 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

8 条评论

ProfBalRaj27 的头像
ProfBalRaj272 年前

येड़ा पेढ़ा खातों! येड़ा बनून पेढ़ा खातों! सर्वांना मुर्ख समजतो!

Prashant Nikam 的头像
Prashant Nikam2 年前

सोमय्या सारख्या भिकार माणसाला मराठी मीडिया प्रसिद्धी देते म्हणून तो विरोधी पक्ष नेत्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करून भाजप मध्ये पक्षांतर करून आणतो. भाजप पक्षाला सिद्धांत, विचारधारा तत्वे काही नाहीत फक्त सत्ता पाहिजे

Ruturaj Thorat 的头像
Ruturaj Thorat2 年前

काय बोलतोय त्यालाच कळतं नाहीं, टीव्हीवर आणि कॅमेरा समोर धडधडीत भ्रष्ट लोकांचे समर्थन

Sand'sh 的头像
Sand'sh2 年前

आहो कारवाईचे काय सांगता विक्रांत घोटाळा चौकशी का बंद केली तुम्ही? त्या चौकशी च काय झालं ? पश्चाताप😊 कसली वचने ह्यांच्याकडून घेता खोटारडे हे भाजप आणि नेते म्हण सत्ता राहिली असती काय वाईट होते हो महाविकास च्या सत्तेत ? आणि काय केले हो सत्तेत येऊन भाजप ने ? महायुती ?

PATANEDEEPAK 的头像
PATANEDEEPAK2 年前

म्हणजे आत्ता पर्यंत केला तो भ्रष्टाचार चालेल पुढे नका करू... वा वा वा... चूक यांची नाही यांना निवडून देतात त्या लोकांचीच आहे

Night Kulfi 的头像
Night Kulfi2 年前

याला खरेतर तिथंच तुडवायला पाहिजे. हरामखोर आहेत भाजप, RSS .. देशद्रोही, महाराष्ट्र द्रोही. 🤔🧐

भूषण मनोज परळकर 的头像
भूषण मनोज परळकर2 年前

आता कळल की त्या विलीयो मधला दुसला माणुस अनाजी पंत होता

Rahul Shinde 的头像
Rahul Shinde2 年前

हा दुसऱ्या राज्यालातला, हा आपल्याला महाराष्ट्र प्रेम शिकवतो

相关视频