Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
अंगावर शहारे आणणारे दोन मिनिटे, भक्तांनी सुद्धा आवर्जून ऐकावे…
49,654 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
9 Kommentare

फार सुंदर,चपखल शब्दांना नेमक्या छायाचित्रांची जोड आहे व्हिडीओत. शरद पवार म्हणजे राजकारणातील जुन्या सुसंस्कृत पिढीतला शेवटचा बुरुज,तरीही आजच्या पिढीतील विचारी तरुणांना त्यांच्या विचारांची,जिद्दीची भुरळ आहे.तीन पिढ्या त्यांना जितक्या आदराने पाहतात तेवढेच द्वेष करणारे चडफडत बसतात.

जबरदस्त...

वैभव भक्त आंधळे आहेत त्यांना नाही कळणार माझा साहेब …

जबरदस्त 🔥🫡

तो १३ वा स्फ़ोट अन् गोवारींच हत्याकांड राहील राव

वैभव, काही माहिती पाहीजे आहे अपेक्षा करतो तुझ्याकडून नक्की मिळेल. आदरणीय पवार साहेबांनी ते स्वतः मुख्यमंत्री असतांना मागासवर्गीय (दलित) समाजासाठी घेतलेले किमान पाच महत्वपुर्ण निर्णय... मी शोधून, विचारून दमलो अनेकांना उत्तर काही मिळेना कदाचित तुझ्यामार्फत माझा प्रश्न सुटेल.

जबरदस्त शरद पवार हे नाव नाही वादळ आहे... 🙏🙏🙏

❤❤

जबरदस्त🔥🔥
