Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
अमजद खानला डायलॉग म्हणायला मी शिकवल. - महाग्रू सचिन
10 Kommentare

यांच्यापुढे भैय्या गायकवाड सुद्धा फिके पडतील. असो. फेकण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल महागुरूंचे अभिनंदन. प्रथम क्रमांक अर्थातच विश्वगुरूंकडेच राहील.

सूर्याला सुरवातीला प्रकाश पाडताच येत नव्हता...मग तो महाहागृ कडे आला अन् मग.... पुढचं तुम्हाला माहिती आहे

Shivya ghalayala yenaryasanthi jevanachi soy mandapachya bajula keli aahe

😬🤣

हा म्हणजे हत्तीच्या ढुंगणाला मुंगीने हात पुरवल्याचा प्रकार आहे😂😂😂😂

शोले 1975 साली रिलीस झाला. म्हणजे 17-18 वर्षाच्या सचिन ने 36-37 वर्षाच्या अमजद खान ला सेट वर डायलॉग शिकवले त्या वेळी 🙄🤦🏼♀️!!! कोणाला येड्यात काढतात ते लोक...!!!

That's why Ramesh Sippy killed his character in Sholay

मला अँकरचा प्रश्न भारी वाटला. "काय जादूची कांडी फिरवली". मुद्दामून घेते त्याची असं वाटलं. हा डायलॉग ज्यावेळी म्हटला गेला असेल त्यावेळी भाऊंचं वय असेल फार फार तर सोळा. भाऊ तू फेक, आम्ही झेलतो. पण यार जरा थोडा विचार कर बाबा.

शोले चे निर्माते,डायरेक्टर,अभिनेते म्हागृ चे बोबडे बोल ऐकून म्हणत असतील झक मारली आणि शोले बनवला 😆

अभिजीत बिचुकले 2 number la गेला. सचिन 1 नंबर.
