Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

महाग्रू सचिन पिळगावकर यांनी पुलांना देखील सोडलं नाही.

32,453 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von anil wagh😎
anil wagh😎vor 1 Jahr

महाहागरूचे पिक्चर पाहण्यासाठी 😬

Profilbild von विद्रोही
विद्रोहीvor 1 Jahr

मुझे फेकनेसे डर नहीं लागता डब्बू से लागता हैं 🥲 - सचिन पिळगावकर

Profilbild von विश्वनाथ पढेगांवकर
विश्वनाथ पढेगांवकरvor 1 Jahr

मला दिग्दर्शन करायचं हे मी ७ वर्षांचा असतांना ठरवलं. मला विनोदाची ओळख पुलंनी करून दिली तेव्हा मी ७ वर्षाचा होतो. कशाचा कशाला ताळमेळ?

Profilbild von पुष्पक मोहिते
पुष्पक मोहितेvor 1 Jahr

😂🙏😂😂😂😂😂

Profilbild von Dr. Saurav 𖤓
Dr. Saurav 𖤓vor 1 Jahr

कारण माझा मागे तो अनुभव होता जो पुलं च्या मागे नव्हता. - लालगंधर्व ❤️😭

Profilbild von ganesh
ganeshvor 1 Jahr

यांचे सध्या भलतेच चालले आहे. रसिकांनी यांना भरपूर प्रेम दिले... सारखी सारखी व्यक्तव्ये करून एक दिवस रसिकांच्या मनातून उतरतील महागुरु.

Profilbild von Rushikesh
Rushikeshvor 1 Jahr

Kiti fake astat bc he loka kay kamacha yevd fame, money asun pn at this stage you have to fake and pretend.

Profilbild von M B
M Bvor 1 Jahr

जन्मजात फेकू नं. २ .. नं १ . - माहितीचं असेल!

Profilbild von राज पवार
राज पवारvor 1 Jahr

1 नंबर.... उघडा असावा पण निरोगी सशक्त.... कोण तर... विनोद मटण खाऊन डोकं बीघडल आहे...😆😆

Profilbild von चेतन_शब्दयोगी
चेतन_शब्दयोगीvor 1 Jahr

सुट्टी not 🫣 नशीब असा काही जोक यानेच पुलं यांना मारला नाही असं काही सांगितला नाही 🫣

Ähnliche Videos

अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला! ANIL DESHMUKH सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी. निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar #SachinVazeonAnilDeshmukh #AnilDeshmukh #Corruption #महाभकासआघडी #उद्धवठाकरे #SachinVaze #Sharadpawar

Chitra Kishor Wagh

41,383 Aufrufe • vor 2 Jahren

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.

Prakash Gade

36,799 Aufrufe • vor 3 Monaten