Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

कामाचा आळस कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ पहावा......

56,085 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Mr.Entrovert
Mr.Entrovert2 лет назад

खरंच ! मान शरमेने खाली गेली माझी व माझ्या सारख्या तरुणाची . जे बोलतात काम करण्यासाठी काही नाही . काम , मेहनत करण्यास कारणं देतात. 🙏🥲

Фото профиля वैभव व्यवहारे
वैभव व्यवहारे2 лет назад

आमच्या गावचे आहेत हे बाबा. ऊन, पाऊस आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडी असून देखील यांनी कधी सुट्टी घेतलेली आठवत नाही.

Фото профиля RAJIV ITOLE
RAJIV ITOLE2 лет назад

एक सलाम या बाबा ला 🙏💐

Фото профиля Nilesh Jajoo
Nilesh Jajoo2 лет назад

हाच व्यवसाय माझ्या आजोबांनी चालू केला , काकांनी आणि वडिलांनी केला आणि आता भाऊ व त्याचा मुलगा चालवतो ,🙏

Фото профиля NP BOSS
NP BOSS2 лет назад

Mi pan ajunahi cycle nech pravas karto maze kahi mitr lok mhnatat evadh kam karto ekhadi bike kadh mi apal hasun nighun jato roj 16 km updown karto kama nimitt ata te kam sodal ahe 3 mahine zale room javalach office aslyamule tarihi office madhe mi staircase lach pradhany deto

Фото профиля NP BOSS
NP BOSS2 лет назад

Amchya office ch cafeteria 7th floor la ahe mi lift chi vaat pahat ubha rahat nahi lift peksha lovkar jato mi var

Фото профиля johnyboy
johnyboy2 лет назад

God bless

Фото профиля Parkar T.S.
Parkar T.S.2 лет назад

@sachin_inc Kaka Tumhala Salute 🙋‍♂️🖖🥰

Фото профиля Rajesh Jaiswal हिन्दु
Rajesh Jaiswal हिन्दु2 лет назад

🙏

Похожие видео

देवेंद्र फडणवीस म्हणतात की नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, त्यांनी झिरवळ यांना तातडीने अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, व्हिडिओची पूर्ण पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे विधान बारकाईने ऐकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते — फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ खोटा आहे असे थेट सांगितलेले नाही; त्यांनी केवळ नरहरी झिरवळ यांच्या दाव्याचा उल्लेख केला आहे. “तीन-चार व्हिडिओ जोडून बनवला” हा दावा जर खरा असेल, तर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात: ते तीन-चार व्हिडिओ नेमके कोणते आहेत? त्या सर्व क्लिप्समध्ये दिसणारी व्यक्ती, कपडे आणि ठिकाण एकसारखे का दिसतात? जर संपूर्ण फुटेज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चित्रित झाले असेल, तर त्याला “एडिटिंगमुळे चुकीचा अर्थ लावला” असे म्हणायचे, की “घटना मूळतः खरी आहे” असे मानायचे? राजकीय भाषेत अशा प्रकारचे विधान हे सरळ नकार नसून, अनेकदा डॅमेज कंट्रोलचा भाग असतो. जर एडिटिंगमुळे संदर्भ बदलला असेल, तर तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. आणि जर संपूर्ण व्हिडिओ खोटा असेल, तर त्यासाठी ठोस व अधिकृत पुरावे तात्काळ सादर केले गेले पाहिजेत. अन्यथा “तीन-चार व्हिडिओ” याकडे केवळ एक बचावात्मक कथा म्हणूनच पाहिले जाईल. #नरहरी_झिरवाळ #आक्षेपार्ह_व्हिडिओ #सत्य #राजकारण #पारदर्शकता

Vijay Kumbhar

23,664 просмотров • 4 месяцев назад