Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

अशीच काहीशी राज्याची परिस्थिती करून ठेवली यांनी

38,721 görüntüleme • 1 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मुंबईमध्ये मनोज जरंगेपाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन आले असता... मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जेव्हा आजाद मैदानच्या 4 किलोमीटर परिसरातील हॉटेल दुकानें खाऊगल्ली टपऱ्या बंद करून मराठ्यांना अन्नपाणी नैसर्गिक क्रियाच्या गरजा मिळणार नाही अशी तजवीज केली.. हा मॅसेज गावाखेड्यात वायरल झाला.. त्यांना कोण आयुक्त माहिती नाही त्यांना एवढंच माहिती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाचा वापर करून मुंबईतील आपल्या समाजाची रसद बंद केली.. त्यामुळे महाराष्ट्राच्या गावागावातून मायमाऊली भाकरी बनवून दोन गावे तीन गावे मिळून ते जेवण मुंबई ला पाठवत आहेत..या भाकऱ्या भाजी ठेचा चटणी माझ्या गावाखेड्यातील मायमाऊलीने बनवली आहे.. तिच्या मनात भाकरी बनवताना काय भाव असेल की आमच्या लेकरांना मुख्यमंत्री फडणवीस ने अन्नपाणी मिळू दिले नाही...भात, काकड्या पाण्याच्या बॉटल बिस्किट पुडे हे पण गावागावातून मुंबईच्या भागातून येत आहेत..वसई विरारच्या ताईने जेवढा बनवता येईल तेव्हढा पुलाव बनवून आणला.. महाराष्ट्र भरात फडणवीस यांनी मराठ्यांचा दानापानी बंद केला हा मॅसेज गेला.. हा मॅसेज आयुक्त भूषण गगराणी यांनी इतर कोणाला हाताशी धरून घातला का?? कारण गगराणी हे संवेदनशील व्यक्ती आहेत पण त्यांना कोणी फडणवीस यांची इमेज खराब होईल तुम्ही मराठ्यांचे अन्नपाणी थांबवा हे सांगितले असेल का?? अन्नपाणी रोखणे महाराष्ट्रात शेकडो वर्ष लोक लक्षात ठेवतात.. यातून फडणवीस यांच्या अनेक पिढ्या बदनाम होतील हे कोणत्याही संवेदनशील माणसाला समजेल.. (इतर व्हिडिओ दुसऱ्या ट्विट मध्ये )

Bhaiya Patil

14,531 görüntüleme • 11 ay önce